September 25, 2023
Love In First Rain Poem by Ram Benke
Home » पहिल्या पावसातलं पहिलं प्रेम…
मुक्त संवाद

पहिल्या पावसातलं पहिलं प्रेम…

Ram Benke Poem

पहिल्या पावसातलं पहिलं प्रेम ( कवी राम बेनके)

अंगणात थेंबांच थैमान चाललं होतं
मातीनं वाऱ्याला गंधाचं देणं दिलं होतं

पहिल्या पावसात पहिलं प्रेमं
गुलाबी हातांचा विळखा गळ्याभोवती घालून गच्च बिलगलं होतं
तेव्हा आत शब्दांच थैमान सुरु झालं
प्रत्येक ओळ गंधाळून आली
एक कविता जळून आली 

कवी राम बेनके

Related posts

सद्गुणांचा मूल्यसंस्कार बिंबविणारी बालकविता

वडणगेचा गणेशोत्सव

पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे साहित्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ताई

Leave a Comment