पुनवची रात..... पुनवेत न्हाली.. रात ओली.. हिरव्या सपनांची प्रीत कशी जडली.. काळी ठिक्कर ती कशी टिपूस चांदव्याला गं भुलली.. पिटूर चांदण्याच्या कुशीत हळूच शिरली... ओटीत तिच्या होती गं पिकं-वेली निजली... रात पुनवेची होती सजली.. - कवि सबना...
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.