July 27, 2024
Home » गार्डिनिंग स्किल्स

Tag : गार्डिनिंग स्किल्स

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सक्युलंटची काळजी कशी घ्यायची ?

वेगवेगळ्या हंगामामध्ये सक्युलंटची काळजी कशी घ्यायची ? पाण्याचा वापर किती करायचा ? कोणत्या कुंडीमध्ये लावायचे ? रिपॉट कोणत्या महिन्यात करायचे ? खतांचा वापर केव्हा करायचा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जेड प्लांटची लागवड…

जेड प्लांटची काळजी कशी घ्याल ? हे इनडोअर प्लॅन्ट आहे का ? पॅाटींग मिक्स कोणते वापराल ? कोणती खते वापरायची ? पाणी किती वापरायचे ?...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

खाऊच्या पानांच्या वेलीची काळजी…

खाऊची पाने ही औषधी वनस्पती आहे. खाऊच्या पानांची लागवड कशी करायची ? वेल कसे वाढवायचे ? यासाठी कोणती काळजी घ्यायची ? खाऊची पाने कोणत्या मातीमध्ये...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कोकेडमा कसे तयार करायचे ?

कोकेडमा कसे तयार करायचे ? कोणत्या देशाचे हे तंत्रज्ञान आहे ? यासाठी कोणते साहित्य लागते ? कोकेडमात रोप कसे लावायचे ? याबद्दल जाणून घ्या कंपोस्टींग...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सिंगोनियमची लागवड…

सिंगोनियम या वनस्पतीच्या जाती कोणत्या आहेत ? त्याची लागवड करताना कोणती काळजी घ्यायला हवी ? त्याला खते कोणती घालायची ? ही वनस्पती कोठे ठेवायची ?...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जीवामृत कसे तयार करायचे ? (व्हिडिओ)

जीवामृत हे सेंद्रिय खत कसे तयार करायचे ? घरात तयार करणे शक्य आहे का ? जीवामृत तयार करण्यासाठी कोणते साहित्य लागते ? याबाबत जाणून घ्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

घरात कसे फुलवायचे कमळ अन् वाॅटरलिली…

कमळ आणि वाॅटरलिली घरात टपामध्ये लावताना कोणती काळजी घ्यायची ? लागवडीसाठी कोणत्या प्रकारची माती वापरायची ? त्यामध्ये कोणती खते वापरायची ? त्याचे प्रमाण किती ठेवायचे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पाने टवटवीत दिसण्यासाठी वापरा इप्सम साॅल्ट, पण कसे ?…

इप्सम साॅल्ट म्हणजे काय ? ते कोठे मिळते ? त्याचा बागेतील झाडांसाठी कसा उपयोग होतो ? त्याचा वापर कसा करायचा ? त्याचा झाडांना आणि रोपांना...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अडेनियम डेझर्ट रोझची अशी करा लागवड ? (व्हिडिओ)

अडेनियम कुंडीत कसे लावायचे ? कोणती माती वापरायची ? कुंडी भरताना कोणते साहित्य वापरायचे ? छाटणी कधी करायची ? कोणती खते वापरायची ? अडेनियमच्या सुंदर...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

फळांच्या सालीपासून बनवा घर अन् हवा स्वच्छ करणारे द्रव्य ( व्हिडिओ)

फळाच्या सालीकडे कचरा म्हणून न पाहता त्याचे उपयोग जाणून घेण्याची गरज आहे. या सालीपासून आपण उत्तम प्रकारचे घर स्वच्छ करणारे द्रव्य तयार करू शकतो. त्यासाठी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406