July 3, 2022
Know about Plantation of Adenium Deseret Rose
Home » अडेनियम डेझर्ट रोझची अशी करा लागवड ? (व्हिडिओ)
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अडेनियम डेझर्ट रोझची अशी करा लागवड ? (व्हिडिओ)

अडेनियम कुंडीत कसे लावायचे ? कोणती माती वापरायची ? कुंडी भरताना कोणते साहित्य वापरायचे ? छाटणी कधी करायची ? कोणती खते वापरायची ? अडेनियमच्या सुंदर बिया आपण पाहिल्या आहेत का ? त्यापासून रोपे कशी तयार करायची ? यासह अडेनियम डेझर्ट रोझ याबद्दल जाणून घ्या स्मिता पाटील यांच्याकडून…

Adenium Desert Rose plantation

Related posts

गोकर्ण (ओळख औषधी वनस्पतीची)

सदापर्णी वृक्ष उंबर अर्थात औंदुंबर

मोहरीवगळता अन्य खाद्य तेलाच्या किंमतीत घट

Leave a Comment