बदल हि काळाची गरज आहे. बऱ्याचवेळा असे म्हटले जाते कि आम्ही बदललो आता तुम्ही बदला रोजगाराच्या बाबतीतसुद्धा असेच झाले आहे. रोजगाराचे क्षेत्र, स्वरूप, व्याप्ती बदलली...
यशस्वी उद्योजकांच्या भेटी व त्यांचे व्याख्याने व प्रश्नोत्तरे यामुळे पदवीधरामध्ये उद्योगधंद्याविषयी आवड व तळमळ निर्माण होण्यास मदत होईल. भारत देशातील सर्वोत्तम आदर्श व यशस्वी उद्योजक...