April 2, 2025
Home » मराठी साहित्य पुरस्कार

मराठी साहित्य पुरस्कार

काय चाललयं अवतीभवती

डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या दास्तान कादंबरीला प्रा. केशव मेश्राम उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार

चंद्रपूर : लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांची कादंबरी ‘दास्तान’ला जागतिक आंबेडकरवादी साहित्य मंडळ नागपूर यांचा प्रा. केशव मेश्राम राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरीकार पुरस्कार जाहीर झाला आहे....
काय चाललयं अवतीभवती

निर्मला मठपती साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

निर्मला मठपती फाऊंडेशन, सोलापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार मराठी साहित्य विश्वातील सुप्रसिध्द लेखिका / कवयित्री कै. निर्मला मठपती यांच्या स्मरणार्थ फाऊंडेशनच्या विश्वस्तांनी...
काय चाललयं अवतीभवती

कविवर्य रेंदाळकर साहित्य पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन

कविवर्य रेंदाळकर साहित्य पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन रेंदाळ , जि. कोल्हापूर – येथील कविवर्य ए. पां. रेंदाळकर वाचनालयाच्या वतीने २०२३ सालासाठी कविता , कादंबरी आणि...
काय चाललयं अवतीभवती

वाचनकट्टा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवा

वाचनकट्टा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवा कोल्हापूर – साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण व समाजकारण या क्षेत्रात गेल्या दहावर्षांपासून काम करणारी कोल्हापूर येथील वाचनकट्टा बहूउद्देशीय संस्था...
काय चाललयं अवतीभवती

आपटे वाचन मंदिरातर्फे पुरस्कारांसाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिर आणि इचलकंरजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टतर्फे उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देण्यात येतात. यासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन वाचनालयातर्फे सौ. सुषमा दातार तर...
काय चाललयं अवतीभवती

प्रा. डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्कारासाठी काव्य संग्रह पाठवण्याचे आवाहन

प्रा. डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय व खानदेशस्तरीय वाडःमय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन जळगाव येथील मराठीचे प्राध्यापक व ज्ञानपिपासू अभ्यासक, प्राचार्य डॉ. किसन महादू पाटील यांचे...
काय चाललयं अवतीभवती

भाषेच्या चिंतेपेक्षा सर्वसमावेशक भूमिका घेण्याची गरज

मात्र खरंच मराठीची एवढी चिंता करणे आवश्यक आहे काय ? यावर मला वैयक्तिकरित्या एवढंच वाटतंय कि चिंता वाटणं हे आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे. पण एवढी...
काय चाललयं अवतीभवती

29 व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचा पडदा उघडण्यापूर्वी…

29 व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचा पडदा उघडण्यापूर्वी… झाडीपट्टीतील साहित्यिक व त्यांचे साहित्य (झाडीबोली, मराठी व हिंदीतीलही) सुद्धा आजही अनुल्लेखित ठेवण्याचे प्रमाण मराठीतील बहुतेक तथाकथित साहित्यिक-मार्तण्डांचे...
काय चाललयं अवतीभवती

साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे मसापचे आवाहन

पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदच्यावतीने दरवर्षी मराठी राजभाषा दिनानिमित्त काही विशेष पुरस्कार दिले जातात. सन २०२२ च्या या विविध पुरस्कारांसाठी प्रकाशित पुस्तकांच्या २ प्रती पाठवण्याचे...
मुक्त संवाद

झाडीपट्टीतील प्रख्यात संस्कृत नाटककार – कवी भवभूती

कवी भवभूती यांचा उल्लेख तत्त्वज्ञानाच्या ग्रंथात आढळतो. संस्कृत साहित्यात एक महान तत्त्वज्ञ आणि नाटककार म्हणून ते अद्वितीय आहेत. संस्कार आणि शहाणपण यांची सांगड त्यांच्या साहित्यात...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!