तख्त राखणार हीकोणाचे किती कितीदिल्लीच्या तख्तावरबघू मराठी कधी अमृताशी जिंकून पैजावाट्याला काय तिच्याराज्य तिच्या नावानेवाट्याला काय हिच्या मिरवतो, फिरवतोद्वाहीच फक्त तोनावाने तिच्यासत्ता जो भोगतो तोंडदेखले...
मराठी भाषा धोरण, जे सहा वर्षांपासून सरकार जाहीर करत नाही आणि पुनःपुन्हा ते भाषा सल्लागार समितीच्या सभेसमोर आणले जाते, ते फेब्रुवारी २०२२ मध्ये सरकारकडे पुनः...
अशा उभारातशा उभारामाणूसअसण्याच्याच गुढ्या माणुसकीच्यासाठीवाहाप्रेमा प्रेमाच्याचजुड्या विटलेले तेकुस्करलेलेकेलेले तेचोळामोळा कुठल्याहीरंगांचे सारेकरा करा तेध्वजही गोळा मिळून सारेएक उभारामानवतेचीपुनः गुढी सोडून सारीक्षुद्र क्षुद्रतामाणूस म्हणून घ्याउंच उडी साऱ्यांचीचअसे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406