December 9, 2024
union-cabinet-approves-increase-in-msp-in-minimum-guaranteed-price-for-kharif-crops-for-2024-25
Home » 2024-25 साठी खरीप पिकांसाठी किमान हमी भावात (एमएसपी) वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

2024-25 साठी खरीप पिकांसाठी किमान हमी भावात (एमएसपी) वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

2024-25 साठी खरीप पिकांसाठी किमान हमी भावात (एमएसपी) वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने विपणन हंगाम 2024-25 साठी सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठीच्या किमान हमी भावात (एमएसपी)/ किमान आधारभूत किमतीत वाढ करायला मंजुरी दिली.

उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य किंमत मिळावी यासाठी खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत कारळे  (रु. 983/- प्रति क्विंटल) त्यानंतर तीळ (रु. 632/- प्रति क्विंटल) आणि तूर/अरहर (रु. 550/- प्रति क्विंटल) अशी तेलबिया आणि कडधान्यांसाठी एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढीची शिफारस करण्यात आली आहे.

Minimum Support Prices for all Kharif crops for Marketing Season 2024-25 Rs. per quintal

CropsMSP
2024-25
Cost* KMS
2024-25
Margin over
cost (%)
MSP
2023-24
MSP Increase
in 2024-25
over 2023-24
 
Cereals 
      
PaddyCommon23001533502183117 
Grade A^23202203117 
JowarHybrid33712247503180191 
Maldandi”34213225196 
Bajra26251485772500125 
Ragi42902860503846444 
Maize22251447542090135 
Pulses      
Tur /Arhar75504761597000550 
Moong86825788508558124 

*सर्व देय खर्चाचा संदर्भ. भाड्याने घेतलेले मानवी श्रम, बैल मजूर/यंत्र मजूर, भाडेतत्वावर दिलेले भाडे, बियाणे, खते, खत, सिंचन शुल्क यांसारख्या सामग्रीच्या वापरावर झालेला खर्च , अवजारे आणि शेत इमारतींवरील घसारा, खेळत्या भांडवलावरील व्याज, पंप संच चालवण्यासाठी डिझेल/विद्युत इ.विविध खर्च आणि कौटुंबिक श्रमाचे योग्य मूल्य यांचा समावेश आहे.

CropsMSP
2024-25
Cost* KMS
2024-25
Margin over
cost (%)
MSP
2023-24
MSP Increase
in 2024-25
over 2023-24
    
Urad74004883526950450
Oilseeds     
Groundnut67834522506377406
Sunflower Seed72804853506760520
Soybean (Yellow)48923261504600292
Sesamum92676178508635632
Nigerseed87175811507734983
Commercial     
Cotton(Medium Staple)71214747506620501
(Long Stapler75217020501

विपणन हंगाम 2024-25 साठी खरीप पिकांसाठी हमी भावातील वाढ ही केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 च्या घोषणेनुसार भाव निश्चित करण्याच्या अखिल भारतीय भारित सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट आहे. बाजरी (77%) आणि त्यानंतर तूर (59%), मका (54%) आणि उडीद (52%) यांच्या बाबतीत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. उर्वरित पिकांसाठी, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा 50% अधिक असण्याचा अंदाज आहे.

अलीकडच्या वर्षांत  सरकार या पिकांसाठी उच्च किमान हमी भाव देऊन कडधान्ये आणि तेलबिया यांसारख्या तृणधान्यांव्यतिरिक्त/पोषणमूल्य असलेली धान्य/ श्री अन्न अशा इतर पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन देत आहे.

2003-04 ते 2013-14 या कालावधीत खरीप हंगामात समाविष्ट 14 पिकांपैकी , बाजरीसाठी एमएसपीतील कमाल वाढ रु.745/- प्रति क्विंटल आणि मुगासाठी रु.3,130/- प्रति क्विंटल होती. 2013-14 ते 2023-24 या कालावधीत, एमएसपी मध्ये किमान परिपूर्ण वाढ मक्यासाठी रु.780/- प्रति क्विंटल होती आणि कमाल पूर्ण वाढ ही कारळासाठी रु.4,234/- प्रति क्विंटल होती. तपशील परिशिष्ट-I मध्ये आहेत.

2004-05 ते 2013-14 या कालावधीत, खरीप विपणन हंगामाअंतर्गत समाविष्ट 14 पिकांची खरेदी 4,675.98 लाख मेट्रिक टन (एलएमटी) होती, तर 2014-15 ते 2023-24 या कालावधीत या पिकांची खरेदी 7.58 लाख मेट्रिक टन होती. वर्षनिहाय तपशील परिशिष्ट-II मध्ये आहेत.

2023-24 च्या उत्पादनाच्या तिसऱ्या सुधारित अंदाजानुसार, देशातील एकूण अन्नधान्य उत्पादन 3,288.6 लाख मेट्रिक टन आणि तेलबियांचे उत्पादन 395.9 लाख मेट्रिक टन वर पोहोचण्याचा अंदाज आहे. 2023-24 मध्ये, तांदूळ, कडधान्ये, तेलबिया आणि पौष्टिक तृणधान्ये/श्री अन्न आणि कापसाचे खरीप उत्पादन अनुक्रमे 1,143.7 एलएमटी, 68.6 एलएमटी, 241.2 एलएमटी, 130.3 एलएमटी आणि 325.2 लाख गाठी असण्याचा अंदाज आहे.

CropsMSP
2003-04
MSP
2013-14
MSP
2023-24
.                      .Increase in
MSP in
2013-14
over 2003-
04
.                .Increase inMSP in
over 2023-24 over
2013-14
 
Cereals 
ABCD=B-AE=C-B 
PaddyCommon55013102183760873 
Grade A^58013452203765858 
JowarHybrid505150031809951680 
MaldandiA15203225 1705 
Bajra505125025007451250 
Ragi505150038469952346 
Maize50513102090805780 
Pulses      
Tur /Arhar13604300700029402700 
Moong13704500855831304058 
Urad13704300695029302650 
Oilseeds      
Groundnut14004000637726002377 
Sunflower Seed12503700676024503060 
Soybean (Yellow)9302560460016302040 
Sesamum14854500863530154135 
Nigerseed11553500773423454234 
  Commercial    
Cotton(MediumStaple)17253700662019752920 
(Long Staple)”19254000702020753020 

Procurement of Kharif Crops 2004-05 to 2013-14 and 2014-15 to 2023-24 In LMT

Crops2004-05 to 2013-142014-15 to 2023-24 
Cereals 
AB 
Paddy4,590.396,914.98 
Jowar1.925.64 
Bajra5.9714.09 
Ragi0.9221.31 
Maize36.948.20 
Pulses   
Tur /Arhar0.6019.55 
Moong0.001 
Urad0.868.75 
Oilseeds   
Groundnut3.4532.28 
Sunflower Seed0.28  
Soybean (Yellow)0.011.10 
Sesamum0.050.03 
Nigerseed0.000.00 
Commercial   
Cotton34.59 63.41 
Total4,675.987,108.65

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading