काय मिळालं त्या पावसाला,मिळालं काय त्या महापुराला ?त्राही-त्राही झाली तना-मनांची साऱ्याचआवरावे कसे आता जिवलगांच्या शोकाला ?माझ्या माणसांच्या स्वप्नासह - घरकुलेही वाहून गेली मोठ्या घरट्यातील जीवही...
तानाजी धरणे एक सृजनशील शेतकऱ्यांच्या वेदना घेऊन जगणारा कवी…त्यांच्या काव्यप्रांतातील कवितेची आरोळी फार मोठी आहे. अवतीभोवतीच्या जगाला कवेत सामावून घेण्याची क्षणता त्यांच्या काव्यात आहे. कविचं...
वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा… कवी – संदीप जगताप वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा...मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा या पेक्षावावरातल्या पिकाला चांगला...
त्यांनी एक कवी संमेलन भरवलय अन् मला कविता वाचायला बोलवत आहेआयोजकांना माहित नाहीइथं माझ्या कवितेची हिरवी ओळ अवकाळीत सडत पडलीय..बागेवर डाऊनी, करपा द्राक्षाचा येणारा हंगाम...
अनाथांची जात"जात "कोरायची राहून गेलीजन्मदाखल्यावर माझ्याअनेक पडले रक्त थारोळेथेंब ना सांडला अंगावर माझ्याआई रडली होती कामला सोडून जातानाकोणी सांगेल का मलाकोणत्या रंगाचा पान्हा होतामाझं जन्मस्थळकोणत्या...
अशांचीच झाली शेती अज्ञान्यांच्या हातीमंडळे ज्ञानाचीभडकते ज्योतअशाने अज्ञानाची अंधारात सुख,सौख्य अंधारात,मिळून ते सारेछान जपतात दिसणार कशीत्यांना विद्येचीती झाडे, दिसणार कशीआलेली त्याला फुले अविद्येचेचकवाड, आहेकेले त्यांनीखुले...
रंगात रंगले ते पण सारेच सारख्या ते रंगांचा उत्सव बाकीच्या हिरमुसला पूर्णच आहे उधळती रंग अपुलाच इतरांचा बेरंगचआहे खोडून काढण्याचे कंत्राट घेतलेले ओढून रंग त्यांचा...
कविता म्हणजे स्वतःचे स्वतःच्या साठी मस्त जगणे… आकाशाकडे पहातमी जगलोदिशांना कवेत घेत..हिंडलो..पायाना ना उसंतनाही वाट माहितते बिचारे मला नेतफरफरट राहिले.अंतरीचे गुज बोललोत्यांनी चेष्टा केलीआणि ज्यांची...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406