व्हायरल
आपले जीवलग मित्र कसे असतात…
प्रेम असतं POST कार्ड, आयुष्य असतं VISITING कार्ड, बायको असते MEMORY कार्ड, नवरा असतो ATM कार्ड, मैत्रीण असते DEBIT कार्ड, शेजा-याची बायको असते GREETING कार्ड,...
एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये !
एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये! हा एक अत्यंत वेगळा प्रकार, प्रयोग वाचला. ज्यांना यात रुची आहे अशा सर्वांना मी हे सर्व, जमा करून अग्रेषित करीत...
बाय वन, गेट वन फ्री !
बाय वन, गेट वन फ्री ! विचार केला तर ही एक व्यापारी संकल्पना वाटते, पण वास्तवात ती आपल्या जीवनाशीही निगडित व्यवस्था आहे. जर आपण ‘राग’...
जेवणाबद्दल वकीलाने पत्नीला दिले हे उत्तर…
वकीलाची पत्नी - : आम्ही बायकांंनीच, सकाळ- संध्याकाळ राबून, स्वयंपाक करून तुम्हाला जेवायला घालायचे, असें कुठल्या कायद्यात आहे ...? ▫ वकील- : घटनेत लिहीलेले आहे,...
थोडं हसूया !
थोडं हसूया!😆 विरंगुळा सकाळी सकाळी बायकोचा हसरा चेहरा बघा दिवस मस्त जातो.– पु ल देशपांडे.मग बायको……कुणाची पण असो!😜 डॉक्टर : हा बोला, कुठं दुखतंय..?पेशंट :...
चिमणी नक्की काय बोलत असावी बरं….
आज सकाळी सकाळी लवकर उठून गॅलरीत बसलो…😊😊 रोज सकाळपासूनच न भिता दिवसभर चिमण्यांचा मुक्त संचार सुरूच असतो…💃 आजही चिमणा चिमणी जोडी सकाळीच हजर झाली…😄 चिमणा...
प्र (शासन)
प्र ( शासन ) खुराका शिवाय फायलीनाचालावे पुढे वाटत नाही |पेपर फुटत राहतात पणफोडणारा कधी फुटत नाही || राजन कोनवडेकर...
सहिंस्नू….
सहिंस्नू…. राजकारणात आम्ही सोडूनइतर सगळे बेमान आहेत |खादीच्या अजंठ्यावरबाकी सर्व समान आहेत || राजन कोनवडेकर...