सध्या पहाटे दमट व सायंकाळी पाऊस अशी स्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे द्राक्षपिकावर डाऊनीचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणती फवारणी करायला हवी ? फवारणी कशी करायची ? डाऊनीवर नियंत्रण कसे मिळवायचे ? याबद्दल कृषी सल्ला जाणून घ्या प्रयोग परिवारचे वासुदेव काठे यांच्याकडून…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.