April 25, 2024

Tag : अध्यात्म

विश्वाचे आर्त

म्हणोनि यावया शांती । हाचि अनुक्रमु सुभद्रापती । (एकतरी ओवी अनुभवावी)

मीपणा कसा जातो ? विषयांपासून कशी मुक्ती मिळते ? वासनेवर कसे नियंत्रण मिळवायचे ?वाईट विचार कसे नाहीसे करायचे ? याचा अभ्यास करून त्यावर विजय मिळवायचा...
विश्वाचे आर्त

जें जें कर्म निपजे । निवांतचि अर्पिजे । माझ्या ठायी ।।

वर्षात एकदाच साजरा होणारा देवाचा उत्सव वर्षभर आनंद देऊन जातो. सेवा ही करवून घेतली जाते. त्यांची इच्छा असेल तर त्या सेवेचा लाभ आपणाला मिळतो. हे...
विश्वाचे आर्त

म्हणोनि माझां स्वरुपी । मनबुद्धि इये निक्षेपीं ।

देह वयस्कर होतो. तेव्हा मात्र मृत्यूचे भय वाटू लागते. मग या जीवनाला आपण इतके का घाबरतो ? देहाचे सौंदर्य जपण्यापेक्षा जीवन सुंदर करण्याचा विचार आपण...
विश्वाचे आर्त

जे मन बुद्धी इहिं । घर केले माझां ठायी ।

कोणतेही कार्य करताना मन आणि बुद्धी यांचे ऐक्य असायला हवे. तरच ती कृती योग्यप्रकारे होते. मनाने एखादी गोष्ट करण्याचा पक्का निर्धार केला तर त्यात कितीही...
विश्वाचे आर्त

ऋतंभरा प्रज्ञा कशास म्हणतात ?

ऋतम्भरा तत्र प्रज्ञा समाधिपाद सूत्र-४८ अध्यात्म – प्रसादाचा लाभ झाल्यानंतर जी प्रज्ञा (समाधीपासून लाभलेली बुद्धी) उत्पन्न होते, तिला ऋतंभरा प्रज्ञा म्हणतात. या बुद्धीच्या ठिकाणी केवळ सत्य आणि...
विश्वाचे आर्त

समाधीपाद : चित्त स्थिर कसे होते ?

समाधिपाद सूत्र-३९ यथाभिमतध्यानाद्वहष ज्याला जे आवडते, त्यात त्यांचे मन रमले की चित्त स्थिर होते. म्हणूनच संत ज्ञानेश्वरांनी जो जे वांछील तो ते राहो… असे म्हटले असावे....
विश्वाचे आर्त

निसर्ग अनुभवायलाच हवा

कृत्रिम जगाला नैसर्गिक जगाची ओळख ही एखादा प्रकोप झाल्यानंतरच होते. त्सुनामी, भूकंप, प्रलय, महापूर अशा घटनांतून त्यांना निसर्गाची ओळख होते. निसर्ग त्यांना भयानक वाटू नये...
विश्वाचे आर्त

स्वधर्माचे आचरण

मी कोण आहे, याचा शोध घेणे. मी आत्मा आहे. तो आत्मा सर्वांध्ये आहे. सर्वांधील आत्मा समान आहे. तो एक आहे. आत्मा अमर आहे. देह नाशवंत...
विश्वाचे आर्त

स्मृती शुद्ध होणे म्हणजे काय ?

स्मृती शुद्ध होणे म्हणजे काय ? समाधिपाद सूत्र-४२ तत्र शब्दार्थज्ञानविकल्पै:संकीर्णा सवितर्का समापत्ति: या समापत्तींमध्ये शब्द, अर्थ आणि ज्ञानाच्या विकल्पाने मिश्रित असते, तेव्हा तिला सवितर्क समापत्ती असे...
विश्वाचे आर्त

समाधी पाद – साक्षात्कार कशामुळे होतो ?

सूत्र-३५ विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनस:स्थितिनिबन्धिनी अध्यात्मात साक्षात्कारास अनन्य साधारण महत्त्व आहे. पण साक्षात्कार कशामुळे होतो. साधनेत कसा साक्षात्कार होतो. जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर…. लेखन – प्रा....