Weather Forecast : आठवडा चक्रीवादळाचा व संमिश्र वातावरणाचा
आठवडा चक्रीवादळाचा व संमिश्र वातावरणाचा हवामान अंदाज – माणिकराव खुळे, निवृत्त हवामानतज्ज्ञ, आयएमडी, पुणेMeteorologist (Retd.), IMD Pune. शुक्रवार १७ नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे,...