गार्गी आणि इतर एकांकिका मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक उदय जाधव यांच्या ‘ गार्गी आणि इतर एकांकिका’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवार २९ जून रोजी...
ॲड. देवदत्त परुळेकर, प्रा.संजीवनी पाटील, प्रसाद घाणेकर, डॉ.मिलिंद कुलकर्णी यांची उपस्थिती कणकवली- कणकवलीतील त्वचारोग तज्ञ तथा कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित...
कवी अजय कांडर अध्यक्ष तर डॉ.अनिरुद्ध फडके प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित कणकवली – सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक कवी डॉ. अमुल महादेव पावसकर यांच्या प्रभा प्रकाशनने...
मुंबईतील यशस्वी नाट्य प्रयोगानंतर मान्यवरांची अपेक्षारघुनाथ कदम यांच्या दिग्दर्शनाला, कलाकार डॉ.अनुराधा कान्हेरे, निलेश भेरे, दीपा सावंत खोत, अपर्णा शेट्ये यांच्या अभिनयाला दाद मुंबई – कवी...
दीपा सावंत खोत यांची निर्मिती, रघुनाथ कदम यांचे दिग्दर्शनकांडर यांच्या आवानओल काव्यसंग्रहातील कवितांचे नाट्यरूपांतर मुंबई – मराठीतील सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या प्रतिष्ठित महाराष्ट्र फाउंडेशन...
आजच्या राजकीय उन्मादाच्या संदर्भाने विख्यात रंगकर्मी अतुल पेठे यांनी साहित्यिक अजय कांडर यांच्या ‘हत्ती इलो ‘ दीर्घ कवितेची घेतलेली ही नोंद! ‘कोकणात उन्मत्त हत्तीचा घुडगूस’...
कोकणच्या नव्या कलाकारांना हवा तसा मंच उपलब्ध होत नाही. त्यामुळे इथल्या गुणी कलाकारांना प्रेरणाही मिळत नाही. परिणामी बालपणापासूनच उपजत कलागुण असणारे कलावंत दुर्लक्षित राहतात किंवा...
अशिक्षित माणसेच भाषा टिकवितात – कवी अजय कांडरकणकवली न्यायालयात मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम कणकवली – आपली बोली टिकली तरच आपली प्रमाणभाषा टिकत असते. त्यामुळे बोलीला...
अभिजन बहुजन वादात कलेचा आस्वाद संकुचित होतो – अजय कांडरपहिल्या साहित्य संगीत संमेलनाला रसिकांचा उस्फूर्त प्रतिसादकविता – गाण्यांची मैफल आणि साहित्य संगीत चर्चाही कणकवली –...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406