बदलत्या वातावरणाचा सखोल अभ्यास शक्य – शिवाजी विद्यापीठात भूचुंबकत्व संस्थेच्या सहकार्याने कार्यशाळा
भारतीय भूचुंबकत्व संस्थेच्या सहकार्याने विद्यापीठात शुक्रवारी राष्ट्रीय कार्यशाळा बदलत्या वातावरणाचा सखोल अभ्यास शक्य कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाचा भौतिकशास्त्र अधिविभाग आणि नवी मुंबई येथील भारतीय भूचुंबकत्व...