महागाईच्या काळात विना अनुदानित शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी जगायचे कसे ? विना अनुदानित शिक्षकांना कित्येक महिने पगार मिळत नाही अशी अवस्था पाहायला मिळते. आश्वासनेच त्यांच्या पदरी पडत आहेत. अशी अवस्था त्यांची का झाली आहे ? या शिक्षकांचे प्रश्न सुटणार का ? या शिक्षकांना हक्क मिळणार का ? जॉर्ज क्रुझ यांनी मांडलेली शिक्षकांची व्यथा ऐकण्यासाठी करा क्लिक…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.