January 29, 2023
The agony of a teacher in an unsubsidized educational institution
Home » विना अनुदानित शिक्षक संस्थेतील शिक्षकांची व्यथा…
करिअर अन् स्पर्धा परिक्षा काय चाललयं अवतीभवती

विना अनुदानित शिक्षक संस्थेतील शिक्षकांची व्यथा…

महागाईच्या काळात विना अनुदानित शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी जगायचे कसे ? विना अनुदानित शिक्षकांना कित्येक महिने पगार मिळत नाही अशी अवस्था पाहायला मिळते. आश्वासनेच त्यांच्या पदरी पडत आहेत. अशी अवस्था त्यांची का झाली आहे ? या शिक्षकांचे प्रश्न सुटणार का ? या शिक्षकांना हक्क मिळणार का ? जॉर्ज क्रुझ यांनी मांडलेली शिक्षकांची व्यथा ऐकण्यासाठी करा क्लिक…

Related posts

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी एक गोष्ट…

कल्पक शेतकऱ्याचा पद्मश्री 2022 ने सन्मान

कृष्णा – मराठवाडा प्रकल्पासाठी उर्वरित १६.६६ टीएमसी पाणीउपलब्ध करण्याबाबत अभ्यास सुरू

Leave a Comment