गडहिंग्लज शहरातील पुरस्थिती…
गडहिंग्लजमध्ये 23 जुलै 2021 रोजी आलेल्या पुराची ही छायाचित्रे टिपली आहेत सुदेश सावगांवकर यांनी. २०१९ मध्ये आलेल्या महापूराची आठवण त्यानिमित्ताने झाली. असाच पाऊस सुरू राहिला तर परिस्थिती 2019 मध्ये आलेल्या पुरापेक्षा आणखीन गंभीर होईल की काय असा प्रश्न उभा राहतोय.

Home » Photos : गडहिंग्लज पुरस्थिती…
previous post
next post