December 8, 2022
Home made Dipawali Lantin Smita Patil Tips
Home » इकोफ्रेंडली आकाशकंदील बनवा तोही घरच्या घरी…
मुक्त संवाद

इकोफ्रेंडली आकाशकंदील बनवा तोही घरच्या घरी…

दिपावलीमध्ये प्रत्येकाच्या घरी आकाशकंदील लावण्यात येतात. हा आकाशकंदील घरीच तयार करणे शक्य आहे. तो कसा तयार करायचा ? त्यासाठी कोणते साहित्य लागते ? आकाशकंदील तोही इकोफ्रेन्डली अगदी सोप्या पद्धतीने तयार करणे शक्य आहे. जाणून घ्या याबद्दल प्राजक्ता आणि स्मिता पाटील यांच्याकडून…

Related posts

समाजाचे सत्यदर्शन घडविणारा कथासंग्रह

Neettu Talks : केसांच्या संदर्भातील गैरसमज दुर करून घ्या…

राम जागवा…

Leave a Comment