सातारा , रत्नागिरी या जिल्ह्यांना जोडणारा आणि ऐतिहासिक महत्व असलेला कुंभार्ली घाट, मोठा विस्तार असणारे कोयना धरण आणि सह्याद्री घाट रांगांमध्ये आपलं वेगळच स्थान राखून असलेला ओझर्डे धबधबा या स्वर्ग सुखाची सफर अनुभवा ड्रोनच्या नजरेतून…
हिरव्या हिरव्या रंगाची घनदाट झाडी, डोंगरमाथ्यावर ढग टेकल्यानंतर स्वर्ग अवतरल्याचा अनुभव देणारा हा परिसर, त्यातून वाहणारी कोयना नदी आणि धरणाचा परिसर, या जगंलातून जाणारा कुंभार्ली घाटमार्ग येथे वाहणारा ओझर्डे धबधबा मनाला निश्चितच भारावून टाकतो. हा निसर्ग पाहून मनातील थकवा निश्चितच दूर जातो. मग पाहा ड्रोनच्या माध्यमातून हे साैंदर्य डी. सुदेश प्रोडक्शनच्या सौजन्याने….
Kumbharli Ghat Kumbharli Ghat Kumbharli Ghat Kumbharli Ghat Kumbharli Ghat Kumbharli Ghat