कवितामौनातल्या कळ्यांना, थेट भेटलेलंच बरं असतं…टीम इये मराठीचिये नगरीSeptember 9, 2022September 9, 2022 by टीम इये मराठीचिये नगरीSeptember 9, 2022September 9, 20220298 अबोल असलेलंच बरं असतंदेठ जपलेलंच बरं असतंमौनातल्या कळ्यांनाथेट भेटलेलंच बरं असतं… चुकला जरी जरासारस्ता अशांतसा तोसमजून शब्द आपलेथोपवलेलं बरं असतंमौनातल्या कळ्यांनाथेट भेटलेलंच बरं असतं.. कोणी...