‘भानुदास एकनाथ पुरस्कार’ संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांना जाहीर
अन्य पुरस्कारार्थी असे –लक्ष्मण महाराज मेंगडे (नेकनूर)संजयनाना धोंडगे (त्र्यंबकेश्वर)आबा महाराज गोडसे (आळंदी)तुकाराम महाराज भूमकर (पुणे)राजू लोहिया (पैठण) पैठण – ‘संत एकनाथ महाराज मिशन’च्या वतीने शांतिब्रह्मच्या...