February 6, 2023
Video While opening the automatic fourth gate of Radhanagari Dam
Home » राधानगरी धरणाचा स्वयंचलित चौथा दरवाजा उघडतानाचा क्षण…
पर्यटन फोटो फिचर व्हिडिओ

राधानगरी धरणाचा स्वयंचलित चौथा दरवाजा उघडतानाचा क्षण…

राधानगरीचा निसर्ग आणि जैवविविधता नेहमीच पर्यटकांना आकर्षित करते. पावसाळ्यामध्ये हा परिसर मनाला मोहीत करतो. राजर्षी शाहू महाराज यांच्या दुरदृष्टीने साकार झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण परिसर पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असणारे स्वयंचलित दरवाजे. या स्वयंचलित दरवाज्यामधील चौथा स्वयंचलित दरवाजा उघडतानाचे हे चलतचित्र…

Related posts

राखाडी रंगाच्या पाटीचा राखी वटवट्या…

विविध प्राण्यांचे सहजपणे हुबेहुब आवाज काढणारी प्रयोगभूमीतील मंगल…

Neettu Talks : निरोगी त्वचेसाठी कोणते पदार्थ खाण्यात असावेत ?

Leave a Comment