April 10, 2025

प्रा. नंदकुमार काकिर्डे

विशेष संपादकीय

‘युपीआय’चे यश अभूतपूर्व पण आर्थिक फसवणुकीची किनार !

युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजे “युपीआय” द्वारे आर्थिक व्यवहार करण्यामध्ये जागतिक पातळीवर भारत अग्रगण्य ठरत आहे. भाजीमंडई पासून अद्ययावत मॉलमध्ये कोठेही, कोणताही ग्राहक मोबाईलद्वारे यूपीआयचा वापर...
विशेष संपादकीय

भारताच्या लोकसंख्याशास्त्राचे प्राक्तन काय ?

गेल्याच सप्ताहात संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने “जागतिक लोकसंख्येचा दृष्टिक्षेप”( वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स) बाबतचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये भारताला विकासाची खूप मर्यादित संधी...
विशेष संपादकीय

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्याची मोदी सरकारला संधी !

जुलै महिन्याच्या तिसऱ्या सप्ताहात संसदेत केंद्रीय अंदाजपत्रक सादर होणार आहे. देशातील शेतकरी वर्गासाठी त्या माध्यमातून वेगळी वाट शोधण्याची मोदी सरकारला गरज आहे. केंद्र सरकार आणि...
सत्ता संघर्ष

मोदी-3.0 – समोर आर्थिक शिस्त व सुधारणांचे कडवे आव्हान !

लोकसभेच्या इतिहासातील 2024 ची निवडणूक ऐतिहासिक ठरली. भारतीय मतदारांनी घडवलेला आणीबाणी नंतरचा हा दुसरा ‘भूकंप’. ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ दोन्ही आघाड्यांना अनपेक्षित यश – अपयश लाभले....
विशेष संपादकीय

भारतातील आईस्क्रीम बाजारपेठेची वेगवान वाढ !

यावर्षी उन्हाळ्याची तिव्रता किंवा चटका जास्त जाणवत असल्याने स्वाभाविकच थंडगार पेये, शेकडो स्वाद व चवीचे ( फ्लेव्हर्स) आईस्क्रीम यांच्या मागणीत सतत लक्षणीय वाढ होत आहे....
विशेष संपादकीय

किर्लोस्कर कुटुंबातील न्यायालयीन “दंद्व टोकाचे !

भारतातील यशस्वी उद्योग समूहांमध्ये पुण्यातील किर्लोस्कर उद्योग समूहाचे नाव आदराने घेतले जाते. लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर हे समूहाचे संस्थापक. त्यांच्यानंतर शंतनुराव किर्लोस्कर यांनी त्याची धुरा सांभाळली....
विशेष संपादकीय

राष्ट्रीयकृत बँका, रिझर्व्ह बँकेकडून केंद्राला भरघोस लाभांश

प्रा. नंदकुमार काकिर्डे यांचा विशेष आर्थिक लेख मार्च 2024 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बारा राष्ट्रीयकृत बँकांची नेत्रदीपक कामगिरी झाली असून त्यांनी केंद्र सरकारला...
विशेष संपादकीय

वृत्तपत्र स्वातंत्र्याची जगभरात वाढती गळचेपी

“रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स” नावाची एक आंतरराष्ट्रीय बिगर सरकारी संस्था आहे. जगभरातील पत्रकार किंवा प्रसिद्धी माध्यम क्षेत्रातील व्यक्तींचा होणारा छळ किंवा विविध देशांमध्ये त्यांच्याशी होत असलेले...
विशेष संपादकीय

लघु वित्त बँकांच्या सार्वत्रिक समस्या गंभीरच !

रिझर्व बँकेने नुकतेच पतधोरण जाहीर केले. यावेळी बँकेचे डेप्युटी गव्हर्नर श्री. एम. राजेश्वर राव यांनी देशातील लघु वित्त बँकांविषयी (स्मॉल फायनान्स बँक) बोलताना सांगितले की...
विशेष संपादकीय

माझे आरोग्य-माझा मूलभूत अधिकार याची गांभीर्याने अंमलबजावणी आवश्यक !

7 एप्रिल रोजी ‘जागतिक आरोग्य दिन’ साजरा करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने  ‘आरोग्य’ हा  मूलभूत मानवी अधिकार असल्याचे  जाहीर केले आहे. “माझे आरोग्य – माझा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!