April 30, 2024
Madhuri Pawar guru Pournima with father
Home » बापच माझा गुरु, गुरूच माझा बाप – माधुरी पवार
व्हिडिओ

बापच माझा गुरु, गुरूच माझा बाप – माधुरी पवार

नृत्यांगणा माधुरी पवार हिचा गुरूपौर्णिमेनिमित्त एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना त्यामध्ये माधुरी पवार म्हणते…

गुरुवर्य नटवर्य माझी कला माझा बाप… 🙏🌸🌸
गेले 20 वर्ष बाबा ही परंपरा जपत आहेत. माझ्या पायातील घुंगरू दरवर्षी ते पूजन करून परत माझ्या पायात बांधतात कारण ते स्वतः कलेचे उपासक आहेत आणि आपल्या मुलीवर नटराजाची कायम कृपा राहावी म्हणून दर गुरुपौर्णिमेला ही विधी न चुकता करतात म्हणून असं वाटत बापच माझा गुरु, गुरूच माझा बाप 👨‍👧
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

माधुरी पवारची जीवनगाथा ऐकण्यासाठी पाहा हा व्हिडिओ…

Related posts

भारतीय संस्कृती म्हणजे कमळ

अमरत्वाचे सिंहासन कोणाला मिळते ?

मी सतीसावित्री….वटसावित्री, कि…. फुल्यांची सावित्री

Leave a Comment