December 4, 2024
Aashirwad Award for Literary Works by Vandana Prakashan
Home » वंदना प्रकाशनतर्फे साहित्यकृतींना आशिर्वाद पुरस्कार
काय चाललयं अवतीभवती

वंदना प्रकाशनतर्फे साहित्यकृतींना आशिर्वाद पुरस्कार

मुंबई – सन २०११ ते सन २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांसाठी वंदना प्रकाशनातर्फे सर्वोत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी आशिर्वाद पुरस्कार देण्यात आल्याची माहिती डॉ. सुनील सावंत यांनी दिली.

पुरस्कारांसाठी राज्यभरातून सुमारे २४० पुस्तके प्राप्त झाली होती. यावर चौदा परीक्षकांच्या निवड समितीने ५७ पुस्तकांना पुरस्कार जाहीर केले आहेत. आशीर्वाद पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार व दिग्दर्शक प्रा. रमेश कोटस्थाने यांनी काम पाहीले. ह्या शिवाय यंदा ई साहित्य प्रतिष्ठानने ७४ ई बुक पुस्तके स्पर्धेसाठी पाठविली होती. त्यातील १० पुस्तकांनाही पुरस्कार देण्यात आले आहेत.

आशीर्वाद पुरस्कार प्रदान सोहळा शनिवारी ( ३० नोव्हेंबर २०२४ रोजी ) सायंकाळी ३.३० वाजता माहीम येथील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात होणार आहे. या समारंभाचे अध्यक्ष म्हणून डॉ. भालचंद्र मुणगेकर, तर प्रमुख पाहुणे साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे, राजीव श्रीखंडे, प्रा. रमेश कोटस्थाने आणि हिंदी साहित्यिक डॉ. बीरेंद्र प्रताप सिंह हे उपस्थित राहाणार आहेत.

आशीर्वाद पुरस्कार सन २०११ ते २०२३

साहित्य प्रकारपुस्तकाचे नावसाहित्यिकाचे नाव
 आशीर्वाद पुरस्कार सन २०११ 
व्यक्ती चरित्रदैवी प्रतिभेचा कलावंत -मायकेल अँजेलोडॉ. माधवी मेहेंदळे  
 आशीर्वाद पुरस्कार सन २०१२ 
 एकही पुस्तक निवडीस पात्र ठरले नाही.
 आशीर्वाद पुरस्कार सन २०१३ 
कविता संग्रहव्यासपीठगौरी भालचंद्र कुलकर्णी
कथा संग्रहस्पर्शभानशकुंतला कश्यप
संकीर्णआम्ही बी घडलोरामदास कृष्णा कामत
काव्य संग्रहउजेडाचे कवडसेअनघा तांबोळी
 आशीर्वाद पुरस्कार सन २०१४ 
अनुवाद कविताती चिनारची झाडे (मूळ हिंदी कवी नरेश अग्रवाल)रमेश सावंत  
बाल कविता संग्रहहिरवाईशोभा नाखरे
ऐतिहासिकधाकट्या राणीसाहेबवर्षा मुळे
आध्यात्मिककृषी ज्ञानेश्वरीराजेंद्र घोरपडे
 आशीर्वाद पुरस्कार सन २०१५ 
बालकविताआजीच्या हातात दुधाची सायआनंद श्रीधर सांडू
कथा संग्रहजाईचा मांडवमोहना कारखानीस
ललित लेख संग्रहपाठीवरचा चंद्रअशोक लोटणकर
 आशीर्वाद पुरस्कार सन २०१६ 
बाल काव्यसंग्रहनिसर्गकन्याडॉ. मा. ग. गुरव
 आशीर्वाद पुरस्कार सन २०१७ 
ललित लेखपाचवा कोन….सो व्हॉट!गीता सुळे
काव्य संग्रहअक्षरे मनातलीनीमा चिटणीस
 आशीर्वाद पुरस्कार सन २०१८ 
एकांकिकाकथांकिकाराजीव जोशी
 आशीर्वाद पुरस्कार सन २०१९ 
आत्मकथनपांथस्थविनायक जोशी
चरित्रात्मकद्रष्टा कर्मयोगी – नामदार नाना शंकरशेठरवींद्र माहीमकर
कथा समीक्षासावल्यांच्या प्रदेशात – रत्नाकर मतकरी गूढकथा समीक्षाडॉ. कृष्णा नाईक
 आशीर्वाद पुरस्कार सन २०२० 
कादंबरीलॉकडाऊनडॉ. श्रीकांत पाटील
हायकू काव्य संग्रहहायकू नादप्रकाश पोळ
 आशीर्वाद पुरस्कार सन २०२१ 
ललित लेखप्रकाशाचे अंगअॅन्थनी परेरा
प्रवास वर्णनसागरात हिमशिखरेमेधा आलकरी
बाल कादंबरीतिची लॉकडाऊन डायरीअमित पंडित
आत्मकथासमृद्धी खो खो माझा श्वास (शब्दांकन :संतोष सावंत)समृद्धी लीलाधर पाटील  
कथासंग्रहमेवाप्रा. सतीशचंद्र चिंदरकर
काव्यसंग्रहस्पर्शदीपक शेडगे
 आशीर्वाद पुरस्कार सन २०२२ 
आत्मकथनमी जगलो असा की….मनोहर धोत्रे
अनुभव कथनजिद्द… एका सैनिकाचीसौ. स्वाती सुधीर वैद्य
अनुभव कथनलॉक अनलॉकअजितेम जोशी
आध्यात्मिकअष्टपैलू श्री चक्रधरप्रा. डॉ. किरण वाघमारे
नाटकना ते आपुलेडॉ. विजयकुमार देशमुख
काव्यसंग्रहअजून काही भावतं तिला        वीणा विश्वास चव्हाण
गझलगजलामृतडॉ. लक्ष्मण माधवराव शिवणेकर
ललित  साठवणीतील आठवणी… हलके फुलकेराजश्री वटे  
बालकविताज्ञानपोईअभ्युब पठाण लोहगावकर
बालकथागंमत जंमतसौ. सायली वैद्य
बालकादंबरीराजमाता जिजाईअशोक बेंडखळे
संकीर्णअशी घडली राजस्विनीसौ. विजयालक्ष्मी विजय देवगोजी
संकीर्णपरस्पर नात्यांचे वर्तुळ – भाग १किरण आचार्य
कथासंग्रहब्रेकिंग न्यूजदत्तात्रय सैतवडेकर
बालकविताअक्षरांची कवितासूर्यकांत मालुसरे
 आशीर्वाद पुरस्कार सन २०२३ 
कथा संग्रहझिरपत येणारे काही….विवेक घोडमारे
कथा संग्रहनाते अनामिकसंतोष शामराव देसाई
कथा संग्रहअनाकलनीयप्रतिभा सराफ
आत्म कथनगोवऱ्या आणि फुलेचंद्रकांत माळवदे
चरित्रात्मकबंध रेशमाचेसौ. लीना सुनील एकबोटे
चरित्रात्मकमाझा आत्मविकास माझ्या हातीराजेंद्र जगे
काव्यसमीक्षाशरच्चंद्र मुक्तिबोधांची कविता- आस्वाद आणि आकलनप्रा. प्रमोद नारायणे
प्रवास वर्णनसावळ्या विठ्ठलाच्या देशातवर्षा कुवळेकर
काव्यसंग्रहसहाव्या बोटाचा हिरवा कोंबछाया कोरेगावकर
गझलसंगीत श्रावणाचेकमलाकर राऊत
बालकथाम्हंजे काय गं आज्जी ?अनुजा बर्वे
काव्यसंग्रहरक्तफुलांचे ताटवेनोमेश नारायण
काव्यसंग्रहअव्यक्ताचे रंगअनिता देशमुख
कथासंग्रह (अलक)सुलानामाडॉ. राजेश गायकवाड
कथासंग्रह (अलक)गुजगोष्टी शतशब्दांच्यावीणा रारावीकर

उत्कृष्ट हिंदी वाङ्मय निर्मितीसाठी जाहीर पुरस्कार असे –

पुस्तकाचे नावसनसाहित्य प्रकारसाहित्यिकाचे नाव
हथेली पर चाँद२०१५काव्य संग्रहडॉ. मृगेन्द्र राय
शाहिरीनामा- शाहीरी : महाराष्ट्र की लोकगायन परंपरा२०१६विविध (लोककला)रमेश यादव  
स्पर्श२०१९कहानी संग्रहअनिता एस कर्पूर ‘अनु
कविताँगन२०१९काव्य संग्रहपरमजीत कौर
अनुत्तरित प्रश्न२०१९कथासंग्रहअनंत के. थत्ते
राष्ट्रकूट साम्राज्य और जैन धर्म२०२१  अनुवाद (इतिहास)  ले. डॉ. नागराजय्य हंप  (मूल लेखक अंग्रेजी) अनु. डॉ. प्रतिभा मुदलियार
घुमक्कड़ का अंतरंग२०२१अनुवाद (आत्मकथा)ले. कुप्पे नागराज  (मूल लेखक कन्नड) अनु. के. एस. करुणालक्ष्मी
कुटज२०२१काव्य संग्रहदेवेन्द्र प्रकाश सिंह
राजयोग विश्व२०२२ज्योतिष शास्त्ररघुवीर खटावकर
जिया जले – गीतों की कहानियाँ२०२३  अनुवाद (फिल्म संगीत)  ले. नसरीन मुन्नी कबीर (मूल लेखिका अंग्रेजी) अनु. युनुस खान
अम्मा राह देख रही है२०२३अनुवाद (काव्य)कवयित्री डॉ. अनिता एम. एस. (मूल कवयित्री कन्नड) अनु. डॉ. शाफिया फरहिन
किरकिरी२०२३कहानी संग्रहममता सिंह
बाप बनाम मैय्या२०२३अनुवाद (जीवनचरित)डॉ. राजेश गायकवाड  (मूल लेखक मराठी) अनुवाद माया महाजन

उत्कृष्ट इंग्रजी वाङ्मय निर्मितीसाठी जाहीर पुरस्कार असे –

साहित्य प्रकारपुस्तकाचे नावYearसाहित्यिकाचे नाव
Law RelatedThe Role of judiciary for Implementation of Pre-conception and Pre-natal Diagnostic Act with special reference to Maharashtra2022   1994  Dr.Ujwala Musale
Banking RelatedBanking – Indian Banking in Retrospect-75 years of Independence2022Dr.Ashutosh Raravikar
NovelKaveri2023Aparna Patil

E-Book – उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी देण्यात आलेले पुरस्कार असे –

क्र. साहित्य प्रकार पुस्तकाचे नाव साहित्यिकाचे नाव
१) कथा फॉर एव्हरी डॉटर-स्टेशन डायरी – २ रेवण जाधव

आशीर्वाद पुरस्कार सन २०१६
१) अनुभवकथन अविस्मरणीय युगांडा अरविंद साने
२) बालकथा उपद्व्यापी ओवी अनघा हिरे

आशीर्वाद पुरस्कार सन २०१७
१ ) अभ्यासात्मक रसवर्षा भारती बिर्जे-डिग्गीकर

आशीर्वाद पुरस्कार सन २०१८

१) प्रवासवर्णन मध्य भारत माधुरी अरविंद नाईक

आशीर्वाद पुरस्कार सन २०२१
१) विनोदी पुन्हा एकदा असा मी असा मी : भाग १ डॉ. वीरेंद्र वसंत ताटके
२) संकीर्ण कचऱ्यामध्ये लपली आहे लक्ष्मी पंकज कोटलवार
३) संकीर्ण रूपेरी गझल संगीता जोशी

आशीर्वाद पुरस्कार सन २०२२
१) विनोदी लेख हास्यरंगी रंगले श्याम कुळकर्णी

आशीर्वाद पुरस्कार सन २०२३
१) कथासंग्रह मावळतीच्या सावल्या यशवंत कदम


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading