लॉकडाऊनमध्ये शेतकरी उत्पादक संघटनेची संख्या दुप्पट !
लॉकडाऊनच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये शेतकरी उत्पादक संघटनेच्या संख्येत दुपट्टीने वाढ झाल्याची माहिती कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सीने (आत्मा) दिली आहे. 2020 मध्ये महाराष्ट्रात सुमारे 1622 शेतकरी कंपन्या...