प्रत्येक समाजाची भाषा मराठी असली तरी त्यांचे असे काही शब्द असतात. या शब्दांचे अर्थही या पुस्तकातून उलगडत जातात. ‘कातरबोणं’ हे या पुस्तकाचे शिर्षकही असाच एक...
निवृत्ती जोरी यांची “खटपट.. एक नवी उमेद” ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचून मी हातावेगळी केली. लेखक म्हणाले तुम्हीच या कादंबरीचे पहिले वाचक आहात. त्यामुळे अभिप्राय द्या...
‘मक्याची कणसं’ या कथासंग्रहातील कथांचा आशय, कथांची लेखकाने केलेली मांडणी, कथेतील भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती, कथेतील पात्रांचा परिसर या सर्वांचा विचार करता लेखक मनोहर भोसले...
सत्तरऐशीच्या दशकात जन्मलेल्या ग्रामीण भागातील बहुतांश पिढीने कमालीचे दारिद्र्य आणि अभावग्रस्तता अनुभवलेली आहे. परिस्थितीचे बेसुमार चटके सोसलेले आहेत. त्यात त्यांचं निरागस, लाडाकोडाचं बालपण कष्ट आणि...
डॉ. श्रीकांत पाटील यांची ‘रंगतदार प्रकाशन, ठाणे’ प्रकाशित ‘काळीजकळा’ ही कादंबरी हाती पडली आणि एका दमात संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटली नाही. त्यामुळे तिच्याविषयी थोडक्यात...
गोल्डन पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ‘काळच उत्तर देईल’ हा कादंबरीकार म्हणून सुपरिचीत असणाऱ्या आणि बाल साहित्यामध्ये आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या कवी श्रीकांत पाटील यांचा कविता संग्रह...
रत्नागिरी जिल्ह्यातील कोळकेवाडी येथील प्रयोगभूमीत गेले आठवडाभर भात लावणीचा उपक्रम राबविण्यात आला. पॉवर टिलरने नांगरणी करणे, भाताची तयार केलेली रोप काढणे, शेतात माजलेले गवत काढणे,...
जुन्या कपड्यांचा हा नवा-पुराना व्यवसाय तिथेच मोडला. गावकुसाबाहेरुन, दूरच्या आडवाटेवरुन येणारी ती ग्रामीण जीवनाच्या साधेपणाचं, काटकसरीचं जुन्या मुल्यांचं, भावनेचं एक प्रतीक होती. तिचं येणं केवळ...
कोल्हापूर निवासी माझे परममित्र वैद्यराज सुनिल बंडोपंत पाटील यांनी लिहिलेले ‘माणसं मनातली’ हे पुस्तक प्रकाशनासाठी सज्ज झाले आहे. यानिमित्ताने…. प्रा. डॉ. रावसाहेब पाटील, सोलापूर. ‘माणसं...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406