November 19, 2025
Home » emotional story

emotional story

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रानसखा : धनेश

“रानसखा : धनेश” हे फक्त पक्षीनिरीक्षण नाही, तर एक आंतरिक संवाद आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा अनुभव आहे. परभणीच्या माणिक पुरी ( मो. 9881967346 ) या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्याला मातीशी अनुसंधान साधता आले पाहिजे

ज्या शेतात मी आज बसलो आहे त्या शेतातून निघालेल्या पिकावरच, माझे शिक्षण पूर्ण झालं. घडलो, वाढलो, संस्कारीत झालो, ते याच शेतातल्या मातीच्या कुशीत. शेतातल्या वस्तीतील...
मुक्त संवाद

भांडी sss यो sss…!

जुन्या कपड्यांचा हा नवा-पुराना व्यवसाय तिथेच मोडला. गावकुसाबाहेरुन, दूरच्या आडवाटेवरुन येणारी ती ग्रामीण जीवनाच्या साधेपणाचं, काटकसरीचं जुन्या मुल्यांचं, भावनेचं एक प्रतीक होती. तिचं येणं केवळ...
संशोधन आणि तंत्रज्ञान

टेलिफोनचा शोध !

ॲलेक टेलिफोनच्या विषयाकडे आईमुळे वळले. बेल यांच्या आईला ऐकायला येत नव्हते. बेल यांनी आईशी संवाद साधण्याची कला विकसित केली. ते आईच्या कपाळाजवळ ओठ नेऊन हळूवार...
मनोरंजन

एआयच्या मदतीने रेखाटलेली मैत्रीची हळवी गोष्ट लिटर विंग्ज ब्रेव्ह हार्ट्स

आजच्या तंत्रज्ञान-युगात, जेव्हा Artificial Intelligence (AI) कल्पकतेला नवीन दिशा देत आहे, तेव्हा बंगळुरुस्थित अर्निमा स्टुडिओने एआयच्या मदतीने एक कोवळी, भावनिक गोष्ट जगासमोर आणली आहे —...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!