तुकारामांनी त्या काळात पोटार्थी प्रवचनकार, पुराण कथनकाराचा कोरडे बोल सांगणारे म्हणून त्यांच्या मर्यादा दाखवून दिल्या. पण सध्याच्या काळातही अनेक पढीक पंडितांची चलती दिसते. शाब्दिक कोट्या,...
तुकारामांना संन्यास, वैराग्य या विषयी मांडलेल्या विचारांचा मागोवा घेता असे लक्षात येते की, संन्यास घेतल्याचे नाटक करू नये, विकार जिंकले तर खरा संन्यास अशी त्यांची...
तुकारामांना रिद्धी-सिद्धीचे पंढरीमध्ये लोटांगण घालणे पसंत नाही. शिवाय मी रिद्धी-सिद्धीचा दास नाही, हे देवा तू काही जणांना रिद्धी-सिद्धी देऊन मुख्य ध्येयापासून चालवलेस. पण मी मात्र...
कौल लावणे, देवऋषीपणा, घुमणं, सूप नाचवणं व त्यातून देवाची इच्छा सांगणं वगैरे प्रकार तुकारामांना मान्य नव्हते. एखादी दुसरी गोष्ट योगायोगाने अपघाताने रूटीन म्हणून खरी ठरते....
कलियुगात बरेच कवी, पंडित दिसतात जे तोंडाने कोरडीच बडबड करीत असतात. व्यासपीठावरून जोरकस जोश घेऊन शाब्दिक भाष्य करणारेही अनेकजण आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांचे आचरण तसे...
सत्य स्वयंप्रकाशी असते. ते दाखवावे लागत नाही. तुकारामांची वाणी, त्यांचा भाव, त्यांचे आचरण खरे होते म्हणून तर. जगापासून लपले नाही. त्यांचा स्वतःवर विश्वास होता आणि...
तीर्थाच्या संदर्भात या अभंगात मांडलेला तुकारामांचा विचार म्हणजे तीर्थक्षेत्री जाऊन जे मिळवायचे ते आपल्या स्थानी राहूनच माणूस मिळवू शकतो. फक्त त्याच्याकडे भक्ती असायला हवी. तीर्थाला...
शब्दाचे सामर्थ्य केवळ त्याच्या स्वरूपातून, शब्दत्वामधून व्यक्त होत नाही. त्याचे सामर्थ्य अर्थाच्या सहकार्यातून निर्माण होते. शब्द सकस बनतो तो आशयघन, कसदार गाभ्यामुळे होय. म्हणून शब्दांची...
ग्लोबल कल्चरच्याही पुढे जाऊन टीव्ही चॅनेल्सची बिझिनेस वाढीची रेस म्हणजे तरुण नव्हे तर कुमार पिढीपासून ते म्हाताऱ्यांना चळ लावण्यापर्यंतची कुसंगत देत आहे. अर्थात काय घ्यायचं...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406