March 14, 2025
Home » Shivaji University » Page 14

Shivaji University

काय चाललयं अवतीभवती

प्रा. डाॅ. चंद्रकांत पोतदार यांना ‘शिविम’ साहित्य पुरस्कार

हलकर्णी ( ता. चंदगड ) – येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा. डाॅ. चंद्रकांत पोतदार यांच्या ‘सृजनगंध’ या समीक्षा ग्रंथास तासगाव (सांगली) येथे ‘शिविम’...
संशोधन आणि तंत्रज्ञान

कापडी मास्कवर रसायनांच्या थराचा वापरामुळे विषाणूंचा 99.9999 टक्के नायनाट

कपड्यावरील विषाणू आणि बँक्टेरिया सहजासहजी मारले जावेत यासाठी ठराविक रसायनाचा थर कपड्यावर वापरून सूर्यप्रकाशाच्या मदतीने हे विषाणू मारणे शक्य असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. या...
काय चाललयं अवतीभवती

वसईकर, मनवर, आवारे, कोळी यांना काव्य पुरस्कार

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पंडित आवळीकर काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. गणेश आत्माराम वसईकर, दिनकर मनवर, सुप्रिया आवारे, नामदेव कोळी यांच्या कविता संग्रहांचा...
संशोधन आणि तंत्रज्ञान

गारवेलच्या नव्या प्रजातींचा शोध

आयपोमोईया अर्थात गारवेल जैवविविधतेच्या दृष्टिने महत्त्वाची समजली जाणारी ही वनस्पती. या वनस्पतीवर अनेक किटक उपजिविका करतात. त्यामुळे ही वनस्पती नष्ट झाल्यास जैवविविधतेला धोका पोहोचू शकतो....
संशोधन आणि तंत्रज्ञान

पाणथळ जागांच्या अभ्यासातून `हे` निष्कर्श

पाणथळ जागांचा अभ्यास हा जैवविविधता जोपासण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. सध्या पाणथळ जागी असणाऱ्या पाण्याचा उपयोग हा शेती आणि पिण्यासाठी केला जातो. या जागांच्या परिसरात...
संशोधन आणि तंत्रज्ञान

करवंद अन्‌ नेर्ली यांची व्यावसायिक लागवडीसाठी प्रयत्नांची गरज

मुख्यतः घनदाट जंगलात आढळणाऱ्या या वनस्पतींकडे उत्पन्नाचा स्त्रोत या उद्देशाने कधी पाहीलेच गेले नाही. जंगलात आढळणाऱ्या अनेक औषधी वनस्पतींची लागवड व्यावसायिक दृष्ट्या केली जात आहे....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आंबट-गोड चिंचेच्या आठवणी अन् प्रबोधन

चिंचेचे फळ सर्वांचे आवडते. चिंचेचे झाड कोणाप्रियकराला चिनार वृक्षापरी दिसते. हे झाड सावली, जनावरांना चारा, माणसाला लाकूड आणि फळे देतात. हेझाड फुलांच्या मोसमातपिकांचे परागीभवनकरण्यासाठी उपयुक्त...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!