छत्रपती शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन
अनेक प्रसंग छत्रपती शिवरायांचा दूरदृष्टिकोन, स्त्री पुरूष समानता, स्त्री स्वातंत्र्य, धर्मभावना, आदराची भावना, स्त्रीकडे पाहाण्याचा निकोप दृष्टिकोन स्पष्ट करतात. ‘शिवचरित्रातून काय शिकावे?’ या प्रश्नाचे उत्तर...