November 21, 2024
Home » Dr Leela Patil » Page 2

Tag : Dr Leela Patil

मुक्त संवाद

अंगात येणे ईश्वर भक्तीचा मार्ग नव्हे

कौल लावणे, देवऋषीपणा, घुमणं, सूप नाचवणं व त्यातून देवाची इच्छा सांगणं वगैरे प्रकार तुकारामांना मान्य नव्हते. एखादी दुसरी गोष्ट योगायोगाने अपघाताने रूटीन म्हणून खरी ठरते....
मुक्त संवाद

संतांचे अभंग हे समाजनिष्ठ अन् जनतानिष्ठ

संतांचे अभंग हे केवळ धार्मिक नाहीत तर ते समाजनिष्ठ आणि जनतानिष्ठ आहे याचा सार्थ अभिमान सर्वांनाच लागेल. तुकारामांनी तर जीवनभर याच धर्तीवर आपले अभंग बेतले....
मुक्त संवाद

तुका म्हणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं

तुकाराम म्हणतात, वैराग्य ही साधी सोपी गोष्ट नव्हे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, वासना यासारख्या षड्रिपूंवर विजय मिळवावा लागतो. बरे ते राहू द्या, निदान जसे...
मुक्त संवाद

संत तुकारामांचे प्रागतिक विचार

संत तुकारामांचे प्रागतिक विचार आजच्या प्रगत आधुनिक युगात तर ही त्वरा करणे, वेळ पाळणे आणि प्रयत्नशील राहणे म्हणजे यशाची गुरुकिल्ली होय. तुकारामांचे विचार हे शाश्वत...
मुक्त संवाद

काय करावे घोकिले । वेदपठण वाया गेले ॥

कलियुगात बरेच कवी, पंडित दिसतात जे तोंडाने कोरडीच बडबड करीत असतात. व्यासपीठावरून जोरकस जोश घेऊन शाब्दिक भाष्य करणारेही अनेकजण आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांचे आचरण तसे...
मुक्त संवाद

हालवूनि खुंट। आधी करावा बळकट

ज्या खुंटाच्या आधाराने आपणास काही करायचे आहे तो अगोदर हलवून बळकट आहे की नाही ते पाहावे असा व्यावहारिक सल्ला तुकाराम देतात. खूंट घट्ट नसेल तर...
मुक्त संवाद

अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी।

सत्य स्वयंप्रकाशी असते. ते दाखवावे लागत नाही. तुकारामांची वाणी, त्यांचा भाव, त्यांचे आचरण खरे होते म्हणून तर. जगापासून लपले नाही. त्यांचा स्वतःवर विश्वास होता आणि...
मुक्त संवाद

व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी

तीर्थाच्या संदर्भात या अभंगात मांडलेला तुकारामांचा विचार म्हणजे तीर्थक्षेत्री जाऊन जे मिळवायचे ते आपल्या स्थानी राहूनच माणूस मिळवू शकतो. फक्त त्याच्याकडे भक्ती असायला हवी. तीर्थाला...
मुक्त संवाद

वांझेने दाविले गऱ्हवार लक्षण

शब्दाचे सामर्थ्य केवळ त्याच्या स्वरूपातून, शब्दत्वामधून व्यक्त होत नाही. त्याचे सामर्थ्य अर्थाच्या सहकार्यातून निर्माण होते. शब्द सकस बनतो तो आशयघन, कसदार गाभ्यामुळे होय. म्हणून शब्दांची...
मुक्त संवाद

ओढाळाच्या संगे सात्विक नासली

ग्लोबल कल्चरच्याही पुढे जाऊन टीव्ही चॅनेल्सची बिझिनेस वाढीची रेस म्हणजे तरुण नव्हे तर कुमार पिढीपासून ते म्हाताऱ्यांना चळ लावण्यापर्यंतची कुसंगत देत आहे. अर्थात काय घ्यायचं...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!