गोफणगुंडा सत्तेच्या कुंपणात दाढीवाले बंद झाले, सत्ता सुंदरीच्या नादाने सत्ता पिऊन धुंद झाले आपआपल्या सोईने जोडुन घेतली नाती, ना चळवळ ना संघर्ष आंदोलनाची झाली माती…...
गोफणगुंडा हे राज्य विकून खायचे कीफुंकून टाकायचेगुलाम झालेल्यांनीगुजरातला नेऊन ठेवायचे हे राज्य कायद्याचेकी काय द्यायचे ?एकमेकांचे खिसेकापूलुटणारांच्या फायद्यांचे राज्य खातंय गोतेखालती कधी वरतीजसे ईव्हीएमतशीच तलाठी...
रुतला बाई काटा रुतला बाई काटा सत्तेच्या आडवाटाघड्याळाचा काटा आला जोडीलाआला जोडीला म्हणुन मी गेले मोडीलाआला जोडीला म्हणुन मी गेले मोडीलाकसा गोड बोलुनी तू काटा...
गोफणगुंडामधील शिवाजी सातपुते यांची कविता… मार्कलिस्ट पहिल्या पहिल्या पानावरअसेल जरी छापलंजाहिरातीच्या माघेसांगा कोण लपलं नाराजीचे “नटसंम्राट”सारेच खास झालेऐकशे पंचावन्नवालेपस्तीसवर पास झाले “तो मी नव्हेच”“नागपुरी तडका”...
जी गोरगरिबांची नव्हतीसामान्य माणसाची नव्हतीजी भिक मागणार्याभिक्षुकाची कधीच नव्हती ती गेली म्हणजे का शेतकर्याच्या मालालासोन्याचा दर आला कीकुणाच्या चुली बंद पडल्याकी आभाळ कोसळलं ? ती...
गोफणगुंडा शेपटी राजकारणात शेपटी असावीम्हणजेआपल्या सोईने घोळता येते.घोळता नाही आली तरीबुटावर लोळता येते अशी जाहीरपणे निष्ठाजनतेला कळवली जातेवांझ झालेली म्हैससुद्धाराजकारणात फळवली जाते -शिवाजी सातपुते ९०७५७०२७८९...
तवा माणूस माणसांत व्हता… शिवाजी सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोर सादर केली कविता.....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406