November 21, 2024
Home » गप्पा-टप्पा

Category : गप्पा-टप्पा

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून साखर कारखान्यांचे खर्चाचे विश्लेषण

व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून साखर कारखान्यांचे खर्चाचे विश्लेषण या संदर्भात उद्योग तज्ज्ञ श्री पी जी मेढे यांची घेतलेली मुलाखत... प्रश्न – साखर कारखान्यातील खर्चाचे विश्लेषण स्पष्ट कराल...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

देशातील साखर उद्योगाचा इतिहास

सन 1932 मध्ये ब्रिटिश सरकारने साखर कारखानदारीस कर विषयक संरक्षण दिल्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या उभारणीस प्रोत्साहन मिळाले. 1932 च्या कायद्याचा आधार घेऊन सहकाराच्या तत्वावर भारतात...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

झाड कवेत घेणारा माणूस

झाड कवेत घेणारा माणूस प्रत्येक झाडाविषयी आणि फळाविषयी इतकी रंजक माहिती शिंदे पेरत जातात की, हे पुस्तक वाचल्यानंतर त्या त्या झाडांची फळं खाताना, त्यांची चव...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्रासहित देशातून मान्सूनचे प्रयाण

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतीक्षेत्रात उदारीकरण आले नसल्याने नुकसान

सीलिंगचा कायद्या संदर्भात किसानपूत्र आंदोलनाचे आंबाजोगाई येथील अमर हबीब यांच्याशी केलेली चर्चा… प्रश्न – सीलींगचा कायदा शेतकरीविरोधी आहे का ? अमर हबीब – होय. कारण...
गप्पा-टप्पा

…बस तिनेच माझी गुरु बनून मला मराठी शिकवलं – नरेंद्र मोदी

अभिजात मराठी भाषा या मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा संपादित भाग… पंतप्रधान नरेद्र मोदी म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा हा...
गप्पा-टप्पा

संपूर्ण महाराष्ट्रात वीजासह जोरदार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका....
गप्पा-टप्पा

आय. सी. ८१४ विमान अपहरणाचे नाट्य

जमिर या हिंदी चित्रपटातला शेवट हा माझ्या कादंबरीच्या शेवटाशी जुळणारा आहे. म्हणूनच शेवट आताच सांगत नाही. तुम्ही पण कोणाला हा शेवट सांगू नका आणि प्रारंभ...
गप्पा-टप्पा

वेगळीच झिंग चढवणाऱ्या ‘घात’चा थ्रिलिंग अनुभव

वेगळीच झिंग चढवणाऱ्या ‘घात’चा थ्रिलिंग अनुभव मी घेतला, तुम्हीही घ्यावा ! – अभिनेता जितेंद्र जोशी एकाच जन्मात अनेक जन्म अनुभवण्याची संधी कोणाला मिळत असेल तर...
गप्पा-टप्पा

खोकल्याचा त्रास कमी करणारा घरगुती उपचार

खोकला कमी करण्यात मदत करण्यासाठी काही प्रभावी घरगुती अर्क – डॉ. मानसी पाटील औषधी अर्क: मसाला अर्क: फळांचे अर्क: इतर उपाय: महत्त्वाचे टीपण –...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!