April 17, 2024
Home » आषाढी वारी

Tag : आषाढी वारी

मुक्त संवाद

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

भक्ती सुखाची गोडी वेगळीच असते. मनाला सुख लाभणे म्हणजे आयुष्याला चैतन्याचा स्पर्श होणे. सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. या सुखाला अंतपार नसतो. भक्तीचे सुख आयुष्याला...
काय चाललयं अवतीभवती

बालगोपालांची आषाढी वारी…

कोल्हापूरः पावसाच्या सरी झेलत विठ्ठल…विठ्ठल…च्या जयघोषात बालगोपालांनी पालखी सोहळा अनुभवला…वारीत पारंपारिक पोषाखात सहभागी होत तपोवन परिसरात आषाढी वारीचा आनंद सोहळा साजरा करून येथील वातावरण भक्तीमय...
मुक्त संवाद

विठ्ठलाच्या मागे लोड का लावतात ?

श्रमाने थकलेल्या देवाला निदान थोडी तरी विश्रांती मिळावी, अवघडलेपणा कमी व्हावा म्हणून पाठ टेकण्यासाठी पाठीला लोड दिला जातो. अगदी पुरातन काळापासून ही परंपरा आहे. तो...
कविता

आषाढी वारी…

आषाढी वारीमुसळधार पावसाच्या सरीआनंदी आनंद भक्तांच्या दारी हिरवा गार शालू पसरला भूमीवरीनागमोडी लालसरी नदीची नथणी नाकावरीनटली भूमाता, स्वागत करी वारकरी,प्रसन्न मनाने भक्ती करी शेतकरी भक्तीचा...