खरं तर ही चंदगडी कृषीनिष्ठ माणसं याआधीच मराठी साहित्यात यायला हवी होती; पण उशिराने का होईना या माणसांना गोपाळ गावडे यांनी अक्षरबद्ध केलं आहे. महाराष्ट्र,...
शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित लेखक संवादमध्ये सदानंद कदम यांच्यासाठी प्रा. नंदकुमार मोरे आणि प्रा. रमेश साळुंखे यांनी साधलेला संवाद..मराठीतील लेखक कसा...
भडकलेल्या भावनांमध्ये केव्हाही विचारांना सोयिस्कर तिलांजली दिलेली असते. पूर्वी खंडण-मंडण, पूर्वपक्ष-उत्तरपक्ष, पूर्वरंग-उत्तररंग असे छान शब्द होते. एकमेकांची बूज राखून माणसं विचारविनिमय करायची. आता हे अत्यंत...
‘प्रतिभा ही एखाद्या विजेच्या लाेळासारखी असते, तिला धरू जाणारे शंभरातील नव्याण्णव हाेरपळून मात्र घेतात. एखाद्याच्या हाती ही वीज गवसते.’ हे असं सर काही बाेलत राहिले;...
स्वतःमध्ये प्रतिभा असेल तर आपोआप आपल्या साहित्याची दखल घेतली जाते. मग ते कसल्याही कागदावर लिहिलेले असो. त्याची दखल घेतलीच जाते. यासह साहित्यिक महादेव मोरे यांनी...
पीठाक्षरं…साहित्यिक महादेव मोरे यांच्यावर निर्मित केलेला हा माहितीपट. साहित्याची आवड महादेव मोरे यांना कशी लागली ? स्वतः पीठाची गिरण चालवत त्यांनी विविध कवितांची, साहित्याची निर्मिती...
बहिणाबाई चाैधरी या अखिल मानवजातीला समृद्ध शहाणपण शिकविणारा मराठी साहित्यातील एक महत्त्वाचा आनंदकंद आहे. या झगमगत्या ताऱ्याच्या प्रकाशाने केव्हाच शंभरीही पार केलेली आहे. तरीही नित्य...
घाटाला त्याच्या रंग रूपासहित स्वत:चे म्हणून एक व्यक्तिमत्त्व असते. त्याची म्हणून एक भाषा असते. देहबोली असते. त्याचा स्वत:चा म्हणून एक विशिष्ट असा गंध असतो. भिलवडीच्या...
पहिल्या भेटीतच “माझीये जातीचा मज भेटो कोणी…’ अशी आस लावणारे. या माणसात सत्त्वयुक्त असे काहीतरी आहे, भौतिक सुखदु:खाच्या चौकटीत न बसणारा हा माणूस आहे. मूल्ययुक्त...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406