March 29, 2024
Home » poem » Page 2

Tag : poem

कविता

शब्द ही विलीन झाले….!

शब्द ही विलीन झाले....! आज कविता शांत झाली नकळत शब्द शब्दातून मुक्त झाली सुचत नाही शब्द मला वाचा बंद झाली समाजात ही हळहळ पसरली सरणावर...
कविता

पाऊस

पहिला पाऊस आस लावूनी बसलीधरणी ही मातापहिला पाऊस येताचआनंदली भूमाता… मातीचा सुगंधआसमंती पसरलाधुंद होऊनी मगमोगराही बहरला…. मरगळलेल्या रोपांनाअंकुर फुटून आलेपानापानांत दिसेमोहोर छान फुले… फुलातून फळ...
कविता

प्रवासायन…

बॉम्बे टु गोवाव्हाया गुवाहाटी – सुरतप्रवास लोकशाही-प्लसहिंदूत्वाचा घडला होता.. महाविकासलासुरूंग लावण्याचाकट एका राती शिजला होता. एकेका पुत्राचा स्वाभिमानअचानक जागा झाला होता. चौकशीचा ससेमिरा मागेलागल्यावर जो...
कविता

नाते

नाते मनात रहाते, नाते सुंदर असते,माय लेकींचे बाप मुलांचे, गुजगोष्टी सांगते,नाते..॥धृ॥ कर्तव्याचे भान ठेवूनी, परस्परांचा मान राखूनी,सहजहि निभवूनी जाते,नाते..॥१॥ सुख दु:खाची सल जाणूनी,सांत्वनांचे बोल बोलूनी,अलगद...
कविता

पत्रकार

पत्रकार राजकारण ,समाजकारणप्रत्येक क्षेत्रात पाऊल त्याचंजातीपातीच्या सीमा ओलांडूनप्रत्येक देव न देऊळ त्याचं | केव्हा कुठे काय घडतंयसतर्कतेसाठी धडपड सारीपत्रकार राजा काय सांगूतुझी कहाणी न्यारी.. |...
कविता

पापणी…

पापणी ओलावते कधी पापणीतेंव्हाच मोहरते लेखणीहे सुख की दुःख सांगतेशब्दांची निवड देखणी होते कधी तरी भारवाहीअखंड वाहे अमृत वाहिनीसुख असो की दुःख तिलाखारटच असते तरी...
कविता

लढायचे आहे बेरोजगारीशी…

लढायचे आहे बेरोजगारीशी.…… शाळा म्हणजे विद्यामंदिर आहेत्यास अपवित्र कधी करू नकोमादक पदार्थ सेवन करून मित्रावाट शाळेची कधी तू धरू नको हाती असू दे लेखणीस तुझ्या...
कविता

चावट भुंगा

कुठला चावट भुंगा साताऱ्याचा का सांगा ?वय तरी बगा पाव्हणं तुमचं वय तरी बगा पैलवान गडी असून कवळी दिसते मुखातचमचम चमन गोटा केस ना उरले...
कविता

मनाची पालखी…

विलास कुलकर्णी यांची कविता मनाची पालखी l आपणच भोई lजगभर नेई l निमिषात l पालखीत आले l परिवार मुले lविस्मरण झाले l विठ्ठलाचे l अचपळ...
कविता

येळकोट

येळकोट कडे पठारी मूळ स्थान ये भक्तांसाठी गडावरी म्हाळसापती दैवत माझे गड सोन्याचा जेजुरी अवतरले शिव शंकर जगती सवे म्हाळसा बने पार्वती मणि मल्लांचा नाश...