July 2, 2025

October 2022

काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर व्हिडिओ

पंढरपूरच्या श्री रूक्मिणीमातेची दुर्गादेवीच्या रुपात पुजा

नवरात्रोत्सवातील आठवी माळ निमीत्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठलाची पारंपारीक पोशाख व अलंकारामध्ये पुजा बांधण्यात आली होती. तर श्री रूक्मिणीमातेची दुर्गादेवीच्या रुपात पुजा बांधली होती. तसेच...
मुक्त संवाद

बदलत्या ग्रामसंस्कृतीचा भीषण चेहरा दाखविणारी कादंबरी – “चारीमेरा”

अस्सल वैदर्भीय बोलीभाषेचा साज लेवून ही कादंबरी आलेली आहे. यामध्ये गावगाड्यातील घटना व प्रसंगाच्या बरोबरच कादंबरीकाराने प्रचलीत म्हणी आणि वाक्प्रचारांचा चपखल वापर केलेला आहे. मुख्य,...
फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Navratri Biodiversity Theme : जैवविविधतेची मोरपंखी छटा…

जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंगामुळे आपणाला विविध स्थितींची माहिती होते. रंग आपणास नेहमीच प्रभावित करत असतात. निसर्गातील विविध रंगाची छटा म्हणजे सोहळाच…या सोहळ्यात हिरव्या...
विश्वाचे आर्त

विचाराने विषयांना मारण्यासाठीच शास्त्रीय नियम

झाडपाला हा शेळीसाठी आवश्यक असला तरी सुबाभूळामध्ये मायमोसीन व इतर सर्व झाडपाल्यामध्ये टॅनिन हे अपायकारक पदार्थ आहेत. प्रमाणापेक्षा जास्त झाडपाला खाल्ल्यास जनावरांच्या शरीरात अपायकारक पदार्थांचे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या अधिक !

शेतीक्षेत्रात मरण उगवू लागल्याने शेतकऱ्यांची मुलं रोजगारासाठी बाहेर पडली. पण तेथेही मरणाने पिच्छा सोडला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जी कारणे आहेत, नेमकी तीच कारणे बेरोजगाराच्या आत्महत्यांची...
फोटो फिचर व्हिडिओ शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Navratri Biodiversity Theme : जैवविविधतेची नारंगी छटा…

जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंगामुळे आपणाला विविध स्थितींची माहिती होते. रंग आपणास नेहमीच प्रभावित करत असतात. निसर्गातील विविध रंगाची छटा म्हणजे सोहळाच…या सोहळ्यात लाल...
फोटो फिचर व्हिडिओ शेती पर्यावरण ग्रामीण विकास

राखाडी रंगाच्या पाटीचा राखी वटवट्या…

याच्या सततच्या वटवटीमुळे याला #राखीवटवट्या म्हणतात. इंग्रजीमध्ये #ashyprinia असे नाव आहे.चिमणीपेक्षा आकाराने लहान असतो. साधारणतः १३सेमी लांबी असते. मातकट राखाडी रंगाची पाठ आणि पोट पिवळसर...
फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Navratri Biodiversity Theme : राखाडी रंगातील जैवविविधतेची छटा…

प्रत्येक रंग वेगळा, सुंदर , मनमोहक….आणि त्या रंगात मन लुभावणारा, सुखावणारा विविध आकारातला जिवंत निसर्ग..त्याच्या विविध छटांचे रंग म्हणजे सोहळाच.. या सोहळ्यात वाईट गोष्टींचा नाश...
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर व्हिडिओ

श्री वनराईदेवी पारंपारीक पोशाखात श्री रूक्मिणीमाता

पंढरपूर येथे पाचवी माळ निमीत्त श्री.विठ्ठलास पारंपारीक पोशाख व अलंकार श्री.रूक्मिणीमातेस श्री.वनराईदेवी पारंपारीक पोशाख व अलंकार तसेच परिवार देवता मधील श्री.अंबाबाई,श्री.लखुबाई श्री.महालक्ष्मीमाता व श्री.व्यंकटेश ह्यांना...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!