December 12, 2025
Home » सांगली

सांगली

काय चाललयं अवतीभवती

म.सा.प. इस्लामपूरतर्फे दिवाळी अंक स्पर्धा

सांगली – महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा इस्लामपूरने २०२५ मध्ये भारतात आणि परदेशातही प्रसिद्ध होणाऱ्या मराठी दिवाळी अंकासाठी ‘आंतरराष्ट्रीय मराठी दिवाळी अंक स्पर्धा २०२५’ या स्पर्धेचे...
काय चाललयं अवतीभवती

माजी आमदार संपतराव (नाना) माने यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा

माजी आमदार संपतराव (नाना) माने यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा खानापुर – माजी आमदार संपतराव (नाना) माने यांच्या ३५ व्या पुण्यतिथीनिमित्त संपतराव माने महाविद्यालय, खानापूर...
काय चाललयं अवतीभवती

शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आवाहन

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता...
व्हिडिओ शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सांगलीतील वृक्षतोडीचा पक्षांना फटका…पक्षीप्रेमी धावले…

सांगली महानगर पालिका क्षेत्रातील ,पेट्रोल पंपावर विना परवाना वृक्ष तोड करण्याचे काम चालू असताना झाडावरील पक्षी, पिल्ले ,अंडी, घरटी खाली पडली असता. पक्षीप्रेमी, प्राणीप्रेमी यांनी...
मुक्त संवाद

संपन्न जीवनाचा मार्ग—आनंदाच्या वाटेवर

‘ आनंदाच्या वाटेवर ‘ हा सौ.ज्योत्स्ना तानवडे यांचा ललित लेख संग्रह काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाला. विविध मासिकांतून त्यांचे लेखन यापूर्वी वाचले आहेत. त्यामुळे या संग्रहाबद्दल...
काय चाललयं अवतीभवती

कै. विकास पाटील स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सांगली – जिल्ह्यातील कणेगाव येथील कै. विकास पाटील सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने सन २०१८ पासून जेष्ठ नेते भिमराव आ. पाटील (अण्णा) यांच्या प्रेरणेने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रतिवर्षी...
मुक्त संवाद

‘स्व’ च्या शोधातील कविता

बाईने आता रडगाणे बंद करावे आणि आपली स्वतःची वाट शोधावी. व्यवस्थेला प्रश्न विचारावेत. जगण्याच्या लढाईत खचून जाऊ नये. प्रत्येक वेळी मदतीला कुणी असेलच असे नाही....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

पुढील दशकातील शेती कशी असेल ? जाणून घेण्यासाठी वाचा

शेतकऱ्याला अॅग्रीप्रन्युअर बनविण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आयओटी आणि एआय तंत्रज्ञान शेती व्यवस्थेत सुलभता आणि अचूकता निर्माण करीत आहे. यामध्ये मोठ्या व्यावसाहिक संस्था गुंतवणूक करत...
काय चाललयं अवतीभवती

आळसंद ला सोमवारी पाचवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

संमेलनाध्यक्षपदी : डॉ. रणधीर शिंदे ; स्वागताध्यक्ष: अपर्णा पाटील आळसंद ( ता. खानापूर ) येथील स्व.‌ श्रीमंत खानाजीराव जाधव‌ दिशा, साहित्य, संस्कृती, कला प्रतिष्ठान यांच्यावतीने...
सत्ता संघर्ष

व्यवस्था परिवर्तनाचा कृतिशील विचार सांगणारी कविता

बाबासाहेबांचे केवळ चरित्र सांगणे, हे या संग्रहाच्या लेखनामागचे प्रयोजन नाही. त्यांच्या कार्याचे वेगळेपण कथन करणे, त्यांच्या कार्यामागे असलेल्या प्रेरणांचे व तत्त्वज्ञानाचे स्वरूप समजून सांगणे आणि...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!