October 28, 2025
Home » poem » Page 3

poem

कविता

येलीचा तोरा !!

येलीचा तोरा !! येलीन येढारलं! झाड दिसेना ! सोताले वानवे ! आव महारानीचा !! पोशिंदा झाड! शांत बिचारा! जारुन सोताले! महान विचारा ! ! येलीनं...
कविता

चहाते…

तुम्हाला काय वाटते की मला चाहते लिहायचे होते आणि मी चुकून चहाते लिहीले आहे? छे ते चहातेच आहे. चहाचे चाहते ते चहाते. आमच्या एक मावशी...
कविता

शब्दाची मर्यादा

शब्दाची मर्यादा नसतात शब्दास मर्यादा परंतु वापरण्यास आहे। कुणाचे मन दुखवू नये म्हणून शब्द जपणे आहे।। आदराचे शब्द घडविते संस्कार लहानमोठ्यावर। मर्यादेच्या बाहेरील शब्द आघात...
कविता

उजेडात झगमग नहावी दिवाळी

दिवाळी... दिवे उजळुनी ही सजावी दिवाळी फटाके उडावे कळावी दिवाळी करंजी अनरसे चिरोटे मिठाई फराळात सा-या बुडावी दिवाळी शिरा गोड आणिक पुरी सोबतीला अशा जेवणाने...
कविता

कोणता हंगाम हा…

कोणता हंगाम हा कोणती चढली नशा धुंद झाल्या झाडवेली मोहरुन दाहीदिशा... ही सुगंधी लाट आली कुठूनशी वाऱ्यासवे सोहळा सजला ॠतूंचा अंबरी ताऱ्यासवे चिंब झाल्या भुईस...
कविता

शब्द ही विलीन झाले….!

शब्द ही विलीन झाले....! आज कविता शांत झाली नकळत शब्द शब्दातून मुक्त झाली सुचत नाही शब्द मला वाचा बंद झाली समाजात ही हळहळ पसरली सरणावर...
कविता

पाऊस

पहिला पाऊस आस लावूनी बसलीधरणी ही मातापहिला पाऊस येताचआनंदली भूमाता… मातीचा सुगंधआसमंती पसरलाधुंद होऊनी मगमोगराही बहरला…. मरगळलेल्या रोपांनाअंकुर फुटून आलेपानापानांत दिसेमोहोर छान फुले… फुलातून फळ...
कविता

प्रवासायन…

बॉम्बे टु गोवाव्हाया गुवाहाटी – सुरतप्रवास लोकशाही-प्लसहिंदूत्वाचा घडला होता.. महाविकासलासुरूंग लावण्याचाकट एका राती शिजला होता. एकेका पुत्राचा स्वाभिमानअचानक जागा झाला होता. चौकशीचा ससेमिरा मागेलागल्यावर जो...
कविता

नाते

नाते मनात रहाते, नाते सुंदर असते,माय लेकींचे बाप मुलांचे, गुजगोष्टी सांगते,नाते..॥धृ॥ कर्तव्याचे भान ठेवूनी, परस्परांचा मान राखूनी,सहजहि निभवूनी जाते,नाते..॥१॥ सुख दु:खाची सल जाणूनी,सांत्वनांचे बोल बोलूनी,अलगद...
कविता

पत्रकार

पत्रकार राजकारण ,समाजकारणप्रत्येक क्षेत्रात पाऊल त्याचंजातीपातीच्या सीमा ओलांडूनप्रत्येक देव न देऊळ त्याचं | केव्हा कुठे काय घडतंयसतर्कतेसाठी धडपड सारीपत्रकार राजा काय सांगूतुझी कहाणी न्यारी.. |...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!