खरेच स्त्रियांना का असा सतत सिद्ध करायला लागतो त्यांचा चांगुलपणा? संसार दोघांचा असतो. ती सगळ्या जबाबदार्या उत्तम रीतीने पार पाडत असते मग अशा एखाद्या अनुभवावरून...
पुन्हा एकदा.. पुन्हा एकदा रास रंगू देफिरून वाजू दे तीच बासरीपुन्हा सुखदुःखास विसरुनीफेर धरू दे यमुनातिरी… पुन्हा रंग फेक गुलाबीप्रेम रंगात पुन्हा न्हाऊ देसोडून द्वारका...
आकर्षण आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या चांगल्या आणि सुंदर गोष्टींचे माणसाला आकर्षण असतेच. पण प्रेमाचे तसे नसते. ते कुणावर कशासाठी बसेल हे...
सातारा , रत्नागिरी या जिल्ह्यांना जोडणारा आणि ऐतिहासिक महत्व असलेला कुंभार्ली घाट, मोठा विस्तार असणारे कोयना धरण आणि सह्याद्री घाट रांगांमध्ये आपलं वेगळच स्थान राखून...
खरेच आजही आपल्याकडे विधवाविवाह फारच कमी होतांना दिसतात. अगदी नगण्य. माझ्या ओळखीपाळखीत तरी मी कुणाचा पाहिला नाही. इकडे तर आपण स्त्रीला अबला मानतो. पण ती...