March 29, 2024

Tag : इये मराठीचिये नगरी

विश्वाचे आर्त

साधनेत सावधानता ही हवीच

वेळ अद्याप गेलेली नाही. जीवंत असे पर्यंत आपण यासाठी सावध होणे गरजेचे आहे. हा मानव जन्म हा त्यासाठीच आहे हे ओळखून स्वतःची ओळख स्वतः करून...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

धनेश मित्र !

धनेशाच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. कोकणातील धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी त्याच्या ढोल्यांचे संरक्षण आणि नोंदणी, अधिवासाचे पुनरुज्जीवन, खाद्यफळांच्या वृक्षांची लागवड, खाजगी जागेतील धनेश पक्ष्यांच्या ढोल्यांचे...
काय चाललयं अवतीभवती

भारतातील फुलपाखरे आणि पतंग (लेपिडोप्टेरा) वर सचित्र मार्गदर्शक पुस्तिका

भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाने ‘भारतातील लेपिडोप्टेरा: वर्गीकरण प्रक्रिया, कौटुंबिक वर्ण, विविधता आणि वितरण’ या नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे लेखन भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण (झेड एस...
सत्ता संघर्ष

अरविंद केजरीवाल ईडीच्या पिंजऱ्यात

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत केजरीवाल यांना मोदी सरकारने जेलमध्ये पाठवले म्हणून त्यांना व त्यांच्या पक्षाला थोडी फार सहानुभूती मिळू शकेल, पण कायद्याच्या कचाट्यातून त्यांची सुटका कशी...
कविता

रंग होळीचे…

रंग रंगात उधळू चला होळीचेरंग रंगात खेळू चला होळीचे ॥धृ॥ रंग प्रेमाचा उधळूरंग मैत्रीचा उधळूरंग सत्याचा उधळूरंग निष्ठेचा उधळू ॥१॥ रंग रंगात उधळू चला होळीचेरंग...
काय चाललयं अवतीभवती

अवकाळीच्या वल्गनाकडे दुर्लक्ष करा

सोशल मीडियावर अवकाळीच्या बातम्यांचा सध्या रोज भडीमार चालु आहे. शेतकऱ्यांना नकळत भेदरवले जात आहे, कि काय, असे वाटू लागले. त्या बचावासाठीच तर खरं वातावरणाची विशेष...
कविता

होळी

लाकडाचं जळणंरंगा रंगांची उधळणंम्हणे हर्षाचा दिनआला होळीचा सण शिशिराचं जाणंवसंताचं आगमनपुनवेच चांदणंलखलखत्या ज्वालारणरणतं ऊन्हंम्हणे हर्षाचा दिनआला होळीचा सण आजूबाजू रांगोळीवर टांगल्या फुलांच्या माळीनैवेद्य पुरणपोळीसंगे संसाराची...
विशेष संपादकीय

एकाग्र  240 कोटींचा मालक !

“इन्फोसिस लिमिटेड”  ही भारतातील अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपनी सध्या अक्षरशः आनंदित,  अत्यंत सुखी कालक्रमणा करीत आहे.  कंपनीचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या पत्नी, इन्फोसिस...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांना कार्बन साक्षर बनविण्याची गरज

प्रत्येक देशाने जेवढा कार्बन डायऑक्साईड निर्माण करते, तितका शोषून घेण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. तितके कार्बन क्रेडिटस त्या देशाकडे नसल्यास त्या देशाला दुसऱ्या उद्योगाकडून,...
कविता

चिमणी

तू चिमणीतुझी चिवचिवंइवला इवलासा गंआहे तुझा जीवं आकाशी उडतेफांदीवर बसतेइकडून तिकडेलपंडाव खेळते इवले इवले पंख तुझेइवली इवली चोचनिर्मळ मन तुझेदेह निर्मळ तोच शेतातील कणसातूनदाणे रोज...