रचना यांची ही आत्मचिंतन करायला लावणारी कविता अन् त्यावर नांदेड येथील छाया बेले यांनी केलेली स्पष्टीकरण… सकाळी सकाळीगुलाबजलची बाटलीसाफ करण्यासाठीसवयीनंलिक्विड सोप ओतलंप्रत्येक बाटलीसाफ करताना वापरतात...
तुझं नि माझं नातं असं असावंप्रेम दुनियेतील गजबजलेलं गाव असावं तुझं नि माझं नातं अस असावंअबोलीच्या फुलासारखं अबोल परी न बोलताच मनातल्या भावना समजणारं तुझं...
चिमणी आई व्याली घरासमोरपिल्लं सात तिची सुंदरदीपूला लागला लळा फारचिमणीचा विश्र्वास तिच्यावर फार ॥१॥ पिलू पडे धप्पकन गटारादीपिकाचा जीव कावरा-बावराआरडा ओरडा हाका मारीपिलाला काढल्यावर उड्या...
माय मराठी तुझ्या अमृते अनुभुती संपदा तुझ्या कुशीतून जन्मा येते ज्ञानाची लिनता... तुझे लेकरू घेण्या पाही कवेत भाषासरीता तुझ्या कृपेने शब्द मिळावे गीत ओवण्याकरीता... अवकाशाचे...
अनाथांची माय… वर्धा जिल्ह्यातील नवरगावीसिंधूताईंचा जन्म झालागुरे वळण्याचा वडिलांचाबालपणी व्यवसाय त्यांनी केला..१ मुलगा घराचा वारससर्वांना हवा असेमुलींचा जन्म होणेआईबापाला ताप भासे..२ मुलगी असे नकोशीम्हणून चिंधी...
डॉ. संगीता बर्वे यांनी कविता, गीतलेखन, अनुवाद आणि बालसाहित्य लेखन करून मराठी साहित्य विश्वात चांगली ओळख निर्माण केलेली आहे. त्यांची कविता ही चिंतन करायला लावणारी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406