कधीच कवितेचा शेवट होत नाहीती वेगवेगळ्या विषयांवरसंभाषण करीत असते… कधी नजरेला नजर मिळवूनरंगभूमीवर सामाजिक विचारांचेप्रबोधन करत मानवी धैर्याने बळ देते…. सदैव उसळत असलेल्यासमुद्राच्या त्या लाटा...
उरावर नाच नाच बाबा नाच, जोशात नाचफसवणाऱ्यांच्या उरावर नाचलुबाडणाऱ्यांच्या उरावर नाच महिन्याला मिळतो लठ्ठ पगारमागती सारे काही उधार उधारभागत नाही यांची अघोरी भूककशाने मिळेल यांना...
गुलाबाचं फुल दे तुझ्या हातून फक्त एकदागुलाबाचं फुल देआनंदाच्या लहरीमध्येमनाला या भिजू दे. रंग म्हणशील तरलालंच असू देप्रेमाच्या प्रतिकाचं स्वरूपत्यात दिसू दे. निमित्ताची तु कधिवाट...
अबोला मौनं सर्वार्थ साधनमकटू शब्द करतात घावचालेल धरला अबोलाटाकू नको माझे नाव। जरी रुसलीस फुलानको भांडू ताव तावचालेल धरला अबोलागाठू नको माहेरचे गाव। स्त्री हट्ट...
चेहरा हरवलेल्या लेकी मैत्रिणी, बहिणी जातानाघेऊन जातातमोगऱ्यांचे ऋतूआणि जुईसारख्या भावजयायेत राहतात घराघरांततेव्हा अवघड असतेएखाद्या लेकीनेत्या गावात जन्मभर राहणे सन्मानाचा पाहुणचारक्वचितच भेटतो तिलाती धरली जाते गृहीतभावकीच्या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406