September 25, 2023
Maghi Yatra Jaya Ekadashi Vittal Rukmini Puja in Pandharpur Temple
Home » Photos : माघी यात्रा जया एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची पुजा
फोटो फिचर

Photos : माघी यात्रा जया एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची पुजा

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने माघी यात्रा जया एकादशी निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फुलाची आरास करण्यात आली. त्याची ही छायाचित्रे…

Related posts

Video : राऊतवाडी धबधब्याचे मनमोहक सौंदर्य

जयपूरचा ऐतिहासिक ठेवा…

“वुई….द रीडर्स’…आगळावेगळा व्हाॅट्सअप ग्रुप

Leave a Comment