कविताकसे विसरू गतवर्षाला…टीम इये मराठीचिये नगरीDecember 28, 2021December 28, 2021 by टीम इये मराठीचिये नगरीDecember 28, 2021December 28, 20210736 कसे विसरू गतवर्षाला… कसे विसरू मीत्या गत वर्षालापावसात झालेल्या त्यातुझ्या पहील्या स्पर्शाला….. आनंद त्या स्पर्शाचा मलाशब्दात सांगता येणार नाहीसुगंध त्या प्रेमाचा माझ्याआयुष्यातून जाणार नाही…. तुझं...