December 4, 2024
Is jaggery an alternative to sugar Priya Dandge article
Home » गुळ साखरेला पर्याय आहे ?
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गुळ साखरेला पर्याय आहे ?

गुळ साखरेला पर्याय आहे ?

आजकाल सगळीकडे गुळाचा चहा, गुळाची मिठाई असे पर्याय उपलब्ध दिसतात. गुळ आणि साखर यामध्ये नेमके चांगले काय ?

गुळामध्ये प्रोटीन्स आहेत कॅल्शियम आहे. मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम लोह अशी पोषणमूल्य आहेत. साखरेमध्ये ती नाहीत परंतु एक चमचा गुळ आणि एक चमचा साखर यामधील कॅलरीज मात्र समान आहेत. (20कॅलरीज ),

गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील 84 आहे. त्यामुळे मधुमेहिनी गुळापासून लांब राहणे चांगले. गुळामध्ये देखील कार्बोहायड्रेट्स आहेत हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपण गुळ खातो याचा अर्थ आपल्या शरीरात कार्बोहाइड्रेट्स जात नाहीत असा नव्हे. अर्थात गोड खायचं असेल तर साखरेपेक्षा गूळ कधीही उत्तम!

डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक, ताराबाई पार्क, सासने ग्राउंड जवळ, कोल्हापूर
9623895866


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading