पाटगावचे वैभव..
सदैव मौन व्रतात असणारे मौनी महाराज केवळ सज्जनगडावरील समर्थ रामदास स्वामी यांच्याजवळच मौन सोडत अशा या सत पुरुषाची समाधी पाटगाव येथे आहे. शिवकालातील सर्वात श्रीमंत मठ म्हणून या मठाची ख्याती होती. त्या श्री क्षेत्र पाटगावचे वैभव खास गावठी क्रिएटर्सच्या सौजन्याने…
निर्मिती – गावठी क्रिएटर्स, अंकुश तेजम
https://www.youtube.com/channel/UCaaWP5vmaqrU6g21onhNWtg
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.