व्हायरलशेपटी…टीम इये मराठीचिये नगरीApril 27, 2023April 27, 2023 by टीम इये मराठीचिये नगरीApril 27, 2023April 27, 202304061 गोफणगुंडा शेपटी राजकारणात शेपटी असावीम्हणजेआपल्या सोईने घोळता येते.घोळता नाही आली तरीबुटावर लोळता येते अशी जाहीरपणे निष्ठाजनतेला कळवली जातेवांझ झालेली म्हैससुद्धाराजकारणात फळवली जाते -शिवाजी सातपुते ९०७५७०२७८९...